SHARAD LONKAR

56794 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

​’अ वर्ल्ड इन मोशन नॅशनल ऑलिंपिक्स​’​ चे पुण्यात आयोजन

पुणे :​'एसएई इंडिया (सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनिअर्स), एआरएआय (ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया), इटॉन टेक्नॉलॉजी, कमिन्स इंडिया आणि महिंद्रा अँड महिंद्रा यांच्या संयुक्त विद्यमाने...

अजिंक्य डी वाय पाटीलचा दुसरा दीक्षांत समारोह संपन्न आदर पूनावाला आणि हुकम चांद शर्मा डी. लिटने सन्मानित

पुणे-विद्यार्थ्यांचा जल्लोष, पालकांचे गर्वाने पाणवलेले डोळे आणि टाळ्यांच्या गजरात डी. वाय. पाटीलचा दुसरा दीक्षान्त समारोह पार पडला. माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील सोहळ्याच्या प्रमुख...

लाखात एक माझा फौजी…

लय असत्याल मनमौजी पण लाखात एक तूच माझा फौजी...अजिंक्यसमोर शीतल प्रेमाची अशी थेट कबुली देणार आहे. टेलिव्हिजनवरची खट्याळ जोडी म्हणजे लागिर झालं जीचे अजिंक्य आणि...

झी युवावर श्रेयस आणि गिरीजा म्हणत आहेत ‘स्माईल प्लिज’

तो वय 30 , स्ट्रगलिंग एक्टर,  वेगवेगळ्या ऑडिशन्स देत फिरतोय. बाबा ड्रायव्हर, त्यामुळे आर्थिक परिस्थितीचा स्ट्रगलपण आहे, पण त्याचं एकच ब्रीद वाक्य आहे. 'सतत...

एसओटीसीतर्फे पुण्यात हॉलिडे बाझार जाहीर

~ग्राहकांसाठी अनोखी ऑफर आणि उत्साहवर्धक डील्सही~ पुणे-प्रमुख आणि निम शहरांमधील उच्चतम क्षमतांची लेझर मार्केट्स शोधण्यावर लक्ष केंद्रीत केलेल्या, एसओटीसीतर्फे आपल्या ग्राहकांपर्यंत पोचण्यासाठीच्या अनोख्या उपक्रमाचा दुसऱ्या...

Breaking

एपस्टिन फाईल प्रकरणी संघाच्या नागपूर मुख्यालयावर सोमवारी काँग्रेस-‘वंचित’चा मोर्चा.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड....

खरात फाईल ओपन करा .. चाकणकरसह सर्वांवरच कारवाई करा

पुणे शहर महिला काँग्रेसचे 'जोडे मारो' आंदोलन पुणे : भोंदूबाबा...
spot_imgspot_img