SHARAD LONKAR

56759 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

‘सूर्यदत्ता कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट अँड ट्रॅव्हल टुरिझम’चा ‘अमेरिकन हॉटेल अँड लॉजिंग एज्युकेशनल इन्स्टिट्यूट, मिशिगन’समवेत सहयोग

पुणे-‘सूर्यदत्ता कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट अँड ट्रॅव्हल टुरिझम’ने (एससीएचएमटीटी) जगभरातील हॉस्पिटॅलिटी स्कूल्स व उद्योगांच्या गरजा पूर्ण करणारे हॉस्पिटॅलिटी विषयातील दर्जेदार शिक्षण, प्रशिक्षण व व्यावसायिक...

मंथन मैफलीचे येत्या शुक्रवारी आयोजन

पुणे-उद्गार संस्थेने आपल्या दशकपूर्तीचे औचित्य साधून येत्या शुक्रवारी( ता. २) ‘मंथन’ या अनोख्या मैफलीचे आयोजन केले आहे.  शकुंतला शेट्टी सभागृह, कर्नाटक हायस्कूल , कर्वे नगर...

जिया वाडकर म्हणतेय परी हूँ मैं

रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांची कन्या जिया वाडकर त्यांच्याच पाऊलावर पाऊल ठेवीत पार्श्वगायन क्षेत्रात पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. योगायतन...

नवीन आव्हाने व तंत्रज्ञानानुसार बदल आत्मसात करा -महावितरणचे अध्यक्ष संजीव कुमार

अहमदनगर: सद्यस्थितीत विज वितरण व्यवसायाचे क्षेत्र झपाट्याने बदलत आहे. नवनवीन आव्हाने यातून निर्माण होत आहेत. ही आव्हाने व नवीन तंत्रज्ञानानुसार बदल आत्मसात केला तरच महावितरण स्वतःच्या बळावर सक्षमपणे उभे...

बोगस कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार -आयुक्त

पुणे- महापालिकेत नौकरीवर नसताना ,नियुक्तीपत्र नसताना ,आय कार्ड नसताना ७८ बोगस कर्मचारी कार्यरत असल्याच्या वृत्ताला खाजगीत दुजोरा देत या बोगस कर्मचाऱ्यांवर आगामी काळात कायदेशीर...

Breaking

अजित पवारांच्या बंगल्याबाहेर जादूटोणा,काळी जादू ? अशोक खरातवर संशय:,देवगिरी बंगल्याबाहेर सापडल्या संशयास्पद वस्तू

मुंबई-तथाकथित अंकशास्त्रज्ञ अशोक खरात याला बलात्काराच्या गंभीर आरोपांवरून अटक...

‘ज्ञानियांचा राजा – मोगरा फुलला’ आध्यात्मिक-सांस्कृतिक कार्यक्रम शनिवारी पुण्यात …

पुणे-संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्र...

अशोक खरात प्रकरणी कारवाईचे फडणवीसांनी दोन आठवडे आधीच दिले होते आदेश; पोलिसांची गुप्त मोहीम यशस्वी

मुंबई-नाशिकमधील तथाकथित भोंदू मांत्रिक अशोक खरात प्रकरणात राज्य सरकारने...
spot_imgspot_img