SHARAD LONKAR

56708 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

नऊवारी साडी नेसून पुण्याच्या शीतलने घेतली 13 हजार फुटांवरून उडी (व्हिडिओ)

पुणे-थायलंड येथे तब्बल तेरा हजार फूट उंचीवरून मराठमोळ्या शीतल महाजनने उडी घेतली. शीतल महाजन यांनी स्काय डायव्हिंग या साहसी खेळात 17 राष्ट्रीय व 6 जागतिक...

मुख्य सभेने ही करवाढ प्रस्ताव एकमताने फेटाळला …

पुणे- प्रामाणिकपणे सचोटीने काम केल्यास , महापालिकेचे उत्पन्न वाढी साठी मनापासून प्रयत्न केल्यास महापालिका प्रशासनाला करवाढी सारखे प्रस्ताव ठेवण्याची गरजच भासणार नाही अशा शब्दात...

पश्चिम महाराष्ट्रात नवीन वीजमीटर मुबलक प्रमाणात उपलब्ध

पुणे - महावितरणकडून पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सातारा व सांगली जिल्ह्यासाठी सिंगल व थ्री फेजचे 1 लाख 75 हजार नवीन वीजमीटर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. ही संख्या आवश्यकतेपेक्षा दुपटीहून अधिक आहे. त्यामुळे...

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने ‘कॉफी विथ स्टुटंड ’उपक्रम

पुणे : ‘राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस’ पुणे शहरच्या वतीने ‘कॉफी विथ स्टुटंड’ उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत आज दिनांक 12 फेब्रुवारी रोजी शहराध्यक्ष, खासदार अ‍ॅड....

नयना गुंडे यांनी स्वीकारला पीएपीएमएलचा पदभार

पुणे-वादग्रस्त अधिकारी तुकाराम मुंढे यांची नाशिकच्या आयुक्तपदी बदली झाल्यांनतर पीएपीएमएलच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी नयना गुंडे यांची राज्य शासनाने नियुक्ती केली होती. त्यानुसार नयना...

Breaking

महिलांवरील अत्याचाराच्या घटनांबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही- डॉ. गोऱ्हे

वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुण्यात पुनरावृत्ती; हुंडाबळी घटनेवर उपसभापती डॉ....

भाजपा, शिवसेना, वंचित व संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश.

मुंबई, दि. १६ मार्च २०२६ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष...
spot_imgspot_img