SHARAD LONKAR

56693 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

कौशल्य विकास प्रशिक्षणाबाबत महाराष्ट्र शासनासोबत ‘यशस्वी’ संस्थेचा सामंजस्य करार

पुणे :  मॅग्नेटिक महाराष्ट्र २०१८ च्या अंतर्गत महाराष्ट्र कौशल्य विकास सोसायटीच्या माध्यमातून नॅशनल स्किल डेव्हलपमेन्ट कॉर्पोरेशनची भागीदार संस्था असलेल्या पुण्यातील 'यशस्वी एकेडमी  फॉर स्किल्स'...

बापट -केळकर विवाह उत्साहात …

पुणे :पालकमंत्री गिरीश आणि गिरीजा बापट यांचे चिरंजीव गौरव व श्रीरंग आणि नीता केळकर यांची कन्या  स्वरदा यांचा शुभविवाह आज शुभारंभ लॉन्स येथे अत्यंत साधेपणाने...

राज्यात 12 लाख 10 हजार 464 कोटींची गुंतवणूक(पहा कोण कोण करणार किती किती गुंतवणूक )

मॅग्नेटिक महाराष्ट्र कॉन्व्हर्जन्स 2018 मधील गुंतवणूक गृह निर्माण - 7 प्रस्ताव 3 लाख 85 हजार गुंतवणूक कृषी - 8 प्रस्ताव 10 हजार 278 कोटी गुंतवणूक पर्यटन व...

‘मुक्तछंद’चे सावरकर पुरस्कार जाहीर

पुणे- ‘मुक्तछंद’च्या वतीने देण्यात येणार्‍या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती पुरस्कारांसाठी संस्कृतचे अभ्यासक पंडित गुलाम बिराजदार, हिंदी साहित्यिक डॉ. सुनील देवधर, लेखक वसंत लिमये, वृत्तपत्र चित्रकार...

….तर स्वतंत्र महापालिकेसाठी हडपसरचा संघर्ष अटळ -चेतन तुपे पाटील

पुणे- पुण्याची सारी घाण, सारे कचरा डेपो पूर्वेलाच ,आमच्याच माथी मारणार असाल ..तर नको आम्हाला तुमची पुणे महापालिका ..  ....तर स्वतंत्र महापालिकेसाठी हडपसरचा संघर्ष...

Breaking

‘झेन कथा’तून सत्याचे तर ‘कात्रजचा घाट’ पुस्तकातून सत्तेचे दर्शन : डॉ. श्रीपाल सबनीस

पुणे : बहुधार्मिक समाजात संवादाशिवाय मानवाचे अस्तित्व शक्य नाही....
spot_imgspot_img