SHARAD LONKAR

56692 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

१६९२ एकर जागा निवासी झोन मध्ये आणणार …. २६१९ कोटीच्या मुळा मुठा नदी संवर्धन प्रकल्पासाठी एसपीव्हीला मान्यता

पुणे - एसपीव्ही या खाजगी कंपनीमार्फत २६१९ कोटी रुपयांच्या नदी सुधारणा व संवर्धन प्रकल्पाला आज पालिकेतील मुख्य सभेत भाजपने बहुमताच्या जोरावर मान्यता मिळविली ....

23व्या पीएसपीबी आंतर युनिट कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत ओएनजीसी, बीपीसीएल यांच्यात विजेतेपदासाठी लढत

पुणे: भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या तर्फे आयोजित 23व्या पीएसपीबी आंतर युनिट कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत एकतर्फी झालेल्या लढतीत ओएनजीसी संघाने ईआयएल संघाचा 33-17 असा...

इन्फोसिस पुणेचा ‘महाउद्योगरत्न सन्मान रजनी’ पुरस्काराने गौरव

औद्योगिक उत्कृष्टतेसाठी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार पुणे-: द इन्फोसिस पुणे डेव्हलपमेंट सेंटर (डीसी) यांना मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स २०१८  या जागतिक गुंतवणूकदार परिषदेत मानाच्या 'महाउद्योगरत्न पुरस्कारा'ने गौरवण्यात...

बुध्दिबळ स्पर्धेत नायक, झगडे, पिंगळे, शेर्ला विजेते

पुणे- डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे बृहनमहाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय (बीएमसीसी) आणि व्ही. पी. पेस ऍकॅडमी आणि पुणे जिल्हा व अखिल भारतीय मराठी बुध्दिबळ संघटनेच्या वतीने आयोजित...

फर्ग्युसनमधील सावरकरांची खोली सोमवारी दर्शनासाठी खुली

पुणे- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या वास्तव्याने पावन झालेली फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वसतिगृहातील खोली त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त सोमवारी (ता. २६) सकाळी ९ ते सायंकाळी ६ या...

Breaking

बारामती व राहुरी विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणूक जाहीर

मतदान 23 एप्रिलला तर 4 मे 2026 रोजी मतमोजणी...
spot_imgspot_img