SHARAD LONKAR

56678 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

एम. ए. रंगूनवाला इन्स्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँण्ड रिसर्च च्या ‘बुक रिव्ह्यू ‘ स्पर्धेस चांगला प्रतिसाद

पुणे: ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी ‘एम. ए. रंगूनवाला इन्स्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँण्ड रिसर्च सेंटर’च्या माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने ‘आंतर महाविद्यालयीन बुक रिव्ह्यूू’ स्पर्धेचे आयोजन...

कामगारांना सरकारी योजनांचा लाभ होण्यासाठी गोयल गंगातर्फे नोंदणी

पुणे  :- महाराष्ट्र इमारत व इमारत बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या विशेष नोंदणी अभियानाचा लाभ कामगारांना घेता यावा यासाठी गोयल गंगा डेव्हलपर्सतर्फे मार्केटयार्ड येथील गंगा धाम...

दुबईत रंगला ‘भय’ चित्रपटाचा शानदार प्रिमिअर

मराठी चित्रपटांनी सातासमुद्रापार झेप घेतल्याची गोष्ट आता नवीन राहिलेली नाही. मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कार्यक्रम परदेशातसुद्धा होऊ लागले आहेत. परंतू मराठी चित्रपटाचा प्रिमिअर परदेशात...

गिअर बिघडूनही जिगरबाज संजयकडून रॅली पूर्ण थायलंडमधील मालिकेत एकूण क्रमवारीत तिसरा क्रमांक

पुणे: पुण्याचा आंतरराष्ट्रीय रॅली ड्रायव्हर संजय टकले याच्यासाठी नव्या मोसमाची सुरवात यशाच्या निकषावर लक्षवेधी झाली, तसेच संघभावनेच्या दृष्टिने त्याने खुप काही कमावले. थायलंडमधील राष्ट्रीय...

संत ज्ञानेश्‍वर घुमटाच्या माध्यमातून जगभरात पोहोचेल शांतीचा संदेश

पुणे-“सर्व मानवजातीला एकत्रित आणण्यासाठी भविष्यात संत ज्ञानेश्‍वर घुमटाचे कार्य महान असून सर्व धर्मातील लोकांना एका सूत्रात बांधण्याचे कार्य या माध्यमातून होईल. भव्य असा घुमट...

Breaking

वाघोलीत भव्य कष्टकरी शेतकरी महिला परिषद संपन्न

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत विविध मागण्या; शेतकरी...

इंधन दरवाढ आणि टंचाई विरोधात महिला कॉंग्रेसचे आंदोलन

पुणे : घरगुती गॅस सिलेंडर ची दरवाढ रद्द करून,...
spot_imgspot_img