SHARAD LONKAR

56208 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

९९व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या यशस्वी आयोजनाबद्दल विनोद कुलकर्णी यांचा सन्मान

मराठी भाषा, संस्कृतीचा सेवक म्हणून विनोद कुलकर्णी यांचे संमेलनात कार्य : डॉ. श्रीपाल सबनीस पुणे : सांस्कृतिक लोकशाही जपण्यासाठी साहित्य संमेलनांची आवश्यकता असून राजकीय लोकशाही...

पीएमआरडीए– २९ नागरी सेवा आता ऑनलाइन; प्रगत ‘जीआयएस’ प्रणालीद्वारे महानगराचे अचूक नियोजन

पुणे महानगराच्या नियोजनाला ‘हायटेक’ स्पर्श; 'पीएमआरडीए' प्रशासनात ‘ब्लॉकचेन’ आणि ‘जीआयएस’ प्रणालीचा यशस्वी वापर! पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) नागरी सेवा अधिक सुलभ,...

बजाज पुणे ग्रँड टूर २०२६: मुळशी–मावळ टप्प्यात ल्यूक मडग्वेचे वर्चस्व; भारताचा हर्षवीर सिंग ठरला सर्वोत्तम भारतीय सायकलपटू

▪️ खासदार मेधा कुलकर्णी, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, शंकर जगताप यांच्या हस्ते खेळाडुंचा गौरव पुणे : भारतातील पहिल्यावहिल्या ‘UCI २.२’ श्रेणीतील आंतरराष्ट्रीय बहु-स्तरीय सायकलिंग...

पुण्यात २१ आणि २३ जानेवारीला महत्त्वाचे रस्ते १२ ते ४पर्यंत बंद, पर्यायी मार्ग जाणून घ्या

'पुणे ग्रैंड टूर २०२६' या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या स्टेज दोन (२१ जानेवारी) आणि स्टेज चार (२३ जानेवारी) या दोन टप्प्यांचे मार्ग...

ऐतिहासिक महात्मा फुले मंडईतील समस्यांचे निराकरण प्राधान्याने करणार – राघवेंद्र बाप्पू मानकर

पुणे: १३५ वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभलेली महात्मा फुले मंडई पुण्याचा मानबिंदू आहे. येथील व्यापाऱ्यांना भेडसावणाऱ्या विद्युत दिवे आणि स्वच्छतेच्या समस्या तातडीने मार्गी लावण्यात येतील....

Breaking

हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात मराठा ठोक मोर्चा आक्रमक:तोंडाला काळे फासणाऱ्याला एक लाखांचे बक्षीस जाहीर

सोलापूर -कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शनिवारी केलेल्या वादग्रस्त...

इंग्रजांविरोधात लढणारे टिपू सुलतान देशद्रोही होते का?:दहशतवादी हल्ले करणाऱ्या पाकिस्तानसोबत क्रिकेट का खेळता? आसिफ शेख यांचा सवाल

मालेगाव -कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर...

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्यावर गुन्हा दाखल:शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपची तक्रार

पुणे-काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरुद्ध छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी...

गुडलक चौक परिसरातील ‘कलाकार कट्टा’ स्थलांतर निर्णयाचा पुनर्विचार व्हावा – नगरसेवक हर्षवर्धन मानकर

पुणे-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक हर्षवर्धन दीपक मानकर यांनी...
spot_imgspot_img