SHARAD LONKAR

56708 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

बचतीची तज’वीज’

महाराष्ट्रात विजेच्या टंचाईसोबतच लोडशेडींग नावाचा प्रकार आता पूर्णपणे संपुष्टात आला आहे. भर उन्हाळ्यात सुमारे 23,700 मेगावॉट विजेची राज्यातील उच्चांकी मागणी ही एकाच वेळी पारेषण व वितरण...

एनआयपीएम पुणे विभागाच्या अध्यक्षपदी विश्वेश कुलकर्णी यांची बिनविरोध निवड.

  पुणे :नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ  पर्सोनेल  मॅनेजमेंट अर्थात एनआयपीएम  या मनुष्यबळ  व्यवस्थापन  क्षेत्रातील  राष्ट्रीय संस्थेच्या  पुणे विभागाच्या  अध्यक्षपदी  'यशस्वी' संस्थेचे  विश्वेश  कुलकर्णी  यांची  बिनविरोध फेरनिवड...

लग्नाविषयीच्या चर्चेमूळे ती बनली सर्वाधिक लोकप्रिय सेलिब्रिटी!

बॉलीवूडची स्टाइल आयकॉन सोनम कपूर लवकरच विवाहबध्द होणार आहे. बिजनेसमॅन आनंद अहुजाशी थाटामाटात होणा-या तिच्या लग्नसोहळ्याची उत्सुकता सर्वत्र आहे. तसेच नुकताच तिच्या आगामी सिनेमाचा...

आदर्श पुणेकर पुरस्कार सोहळा संपन्न

पुणे-आम्ही पुणेकर आवाज पुणेकरांचा सेवाभावी संघटना प्रथम वर्धापन दिन निमित्त आदर्श पुणेकर पुरस्कार सोहळा शनिवार वाडा येथे आयोजित करण्यात आला. पुणे शहरातील विविध क्षेत्रातील...

विनोदाला सांस्कृतिक प्रतिष्ठा मिळाली पाहिजे : मंगला गोडबोले

जागतिक हास्य दिनानिमित्त रंगला ' विनोद- साहित्य - आनंद मेळा ' ! पुणे :येणाऱ्या रसिकाचे काढले जाणारे अर्कचित्र, व्यासपीठावर ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि.द. फडणीस , मंगला...

Breaking

महिलांवरील अत्याचाराच्या घटनांबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही- डॉ. गोऱ्हे

वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुण्यात पुनरावृत्ती; हुंडाबळी घटनेवर उपसभापती डॉ....

भाजपा, शिवसेना, वंचित व संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश.

मुंबई, दि. १६ मार्च २०२६ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष...
spot_imgspot_img