SHARAD LONKAR

56758 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

यादव, कढे, भोसले, बांठिया यांना एमएसएलटीएच्या वार्षिक पुरस्कार प्रदान

मुंबई-:  एमएसएलटीए वार्षिक पुरस्कार दिनानिमित्त आशियाई कुमार गटातील विजेती मिहिका यादव, भारताचा पुरुष गटातील क्र.5 खेळाडू अर्जुन कढे, भारताची महिला गटातील क्र.4 खेळाडू ऋतुजा...

स्विस रेडियोच्या प्लेलिस्टमध्ये ‘संगळंग ढंभळंग’, स्विस रेडियोवर वाजणारं पहिलं मराठी गाणं!

टियाना प्रोडक्शनचं 15 एप्रिल 2018 ला रिलीज झालेलं आदर्श शिंदेंने गायलेलं ‘सभंळगं ढंभळंग’ हे गाणं उभ्या महाराष्ट्रात गेले एक महिना गाजल्यावर आता हे गाणं जगविख्यात स्विस...

भैरोबानाल्यात सुरू असलेल्या नाला गार्डन कामाची पाहणी

पुणे-"भैरोबा नाल्यात सुरू असलेल्या नाला सौन्दर्यीकरण (नाला गार्डन) कामाची पाहणी आज शिंदे छत्री भागात करण्यात आली. या प्रसंगी पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्षा प्रियांकाजी श्रीगिरी,...

कर्वे समाज सेवा संस्थेमध्ये यावर्षीपासून इंग्रजी माध्यमाची “विवेक वर्धिनी” प्राथमिक शाळा सुरु होणार

पुणे: अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्त्री शिक्षणाबरोबरच वंचित व शोषित घटकांच्या उन्नतीसाठी शिक्षणाचा वसा घेऊन पुण्यात शिक्षण संस्था उभ्या करणाऱ्या भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे...

​​कर्वे समाज सेवा संस्थेमध्ये ‘एम. एस. डब्ल्यूू – समाजकार्य’ पदव्युत्तर अभ्यासक्रम

पुणे :‘कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सर्व्हिसेस’, पुणे च्या वतीने एम. एस. डब्ल्यूू  - समाजकार्य ' पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करण्यात येत आहे, अशी माहिती ​कर्वे...

Breaking

‘ज्ञानियांचा राजा – मोगरा फुलला’ आध्यात्मिक-सांस्कृतिक कार्यक्रम शनिवारी पुण्यात …

पुणे-संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्र...

अशोक खरात प्रकरणी कारवाईचे फडणवीसांनी दोन आठवडे आधीच दिले होते आदेश; पोलिसांची गुप्त मोहीम यशस्वी

मुंबई-नाशिकमधील तथाकथित भोंदू मांत्रिक अशोक खरात प्रकरणात राज्य सरकारने...

पतीच्या मृत्यूची भीती घालत महिलेवर 2 वर्षे अत्याचार; नाशिकला ज्याेतिषी खरात अटकेत

नाशिक -पतीचे भविष्य जाणून घेण्यासाठी आलेल्या महिलेला दैवी शक्तीचा...
spot_imgspot_img