SHARAD LONKAR

56815 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

मुलांच्या कर्तुत्वाने होते पालकांची ओळख – प्रा. फुलचंद चाटे (व्हिडीओ)

पुणे-- आपल्या मुलांच्या कर्तुत्वाने ,पालकांची आणि विद्यार्थ्यांच्या कर्तुत्वाने शिक्षकांची ओळख होते असे प्रतिपादन येथे प्रा फुलचंद चाटे यांनी केले . प्रत्येक मुलात,विद्यार्थ्यात गुणवत्ता ,बुद्धीमत्ता...

‘ करिअरच्या नव्या दिशा ’ ज्ञानाचा खजिना -डॉ.पुरूषोत्तम भापकर

औरंगाबाद– ‘करिअरच्या नव्या दिशा’ (शासकीय अभ्यासक्रमांची ओळख) हे पुस्तक ज्ञानाचा खजिना आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी ज्ञान आणि कौशल्य महत्त्वपूर्ण असते. या पुस्तकातून ते एकत्रित...

राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सामाजिक न्याय मंत्री यांचे बार्टी येथे अभिवादन

पुणे,दि.26:राजर्षी छत्रपती शाहू महाराजयांनात्यांच्याजयंतीनिमित्तसामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी बार्टी येथे पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी समाज कल्याण आयुक्त मिलींद शंभरकर, अपंग...

राजर्षी शाहू महाराज यांना जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन

पुणे, दि. 26 : जिल्हा प्रशासनातर्फे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात झालेल्या या कार्यक्रमात, अप्पर जिल्हाधिकारी रमेश काळे...

मराठा समाजातील विद्यार्थी – विद्यार्थीनींसाठी औंध आयटीआयमध्ये सुरू होणार वसतीगृह

पुणे , दि. 26 : मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतीगृह सुरू करण्याचे मा. मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेल्या निर्णयानुसार राजर्षी शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व...

Breaking

शेतकऱ्यांची पाणीपट्टी माफ करा; आमदार बापूसाहेब पठारे यांची मागणी

मुंबई: विधान भवन येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुणे...

नगरसेवक सनी निम्हण यांच्या प्रयत्नातून औंध–डेक्कन बससेवा पुन्हा सुरू

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) तर्फे औंध...

स्वामी विवेकानंद कृतज्ञता निधी या सेवाभावी संस्थेकडून दिला जाणारा “अण्णासाहेब हजारे सामाजिक सेवा गौरव पुरस्कार” जाहिर

पुणे-स्वामी विवेकानंद कृतज्ञता निधी या सेवाभावी संस्थेकडून दिला जाणारा “अण्णासाहेब...
spot_imgspot_img