SHARAD LONKAR

56879 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

धरणाच्या पाण्यात अडकलेल्या कुत्र्याला वाचविले ..

पुणे- गेल्या पावसाळ्यात  भिडे पुलावरून पाणी वाहत असताना अडकलेली गोमाता ,आणि यंदा खडकवासल्यातून पाणी सोडताच अडकलेले मांजर आणि कुत्रे ... यांचे चित्रीकरण करून अशा...

अशोक पवार यांचे निधन

पुणे- कॉंग्रेस चे नेते , माजी आमदार उल्हास पवार यांचे बंधू आणि सहकार नगर भागातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अशोक शिवराम पवार (वय ६७ )...

२३ जानेवारी २०१९ रोजी ‘ठाकरे’

राष्ट्रीय आणि जागतिक व्यासपीठावर मराठी माणसांची शक्ती स्थापन करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांची कथा अलौकीक आणि अमर आहे. उत्कृष्ट व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांचे व्यक्तिमत्त्व अतिशय...

पुण्यातील डॉ. रोहिणी रवी शिंदे पटकाविला मिसेस नाईटिगेलचा मुकुट

 पुणे- वॉव...दॅट्स ग्रेट...ब्युटिफूल असे उद्गार निघत होते. पाय थिरकवणारं म्युझिक सुरू होतं. एकाहून एक सुंदर ललना या म्युझिकच्या तालावर रॅम्पवर अवतरत होत्या. हा सगळा...

26 जूलै रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन

  पुणे  : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे व टुरिझम व हॉस्पिटॅलिटी स्कील कौन्सिल, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि....

Breaking

पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रती लीटर दहा रुपयांची घट

तेलाच्या दरवाढीच्या धक्क्यापासून, ग्राहक आणि तेल विपणन कंपन्यांचे संरक्षण...

केशवनगर पाणीपुरवठा योजनेला गती ;१३५ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला स्थायी समितीची मान्यता

अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली माहिती पुणे : महापालिकेच्या हद्दीत...
spot_imgspot_img