SHARAD LONKAR

56149 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी ५ ऐवजी ७ फेब्रुवारी रोजी मतदान; ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी

मुंबई, दि. 29 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्यामुळे 12 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 125 पंचायत...

अशोक लेलँडतर्फे वैशिष्ट्यपूर्ण TAURUS आणि HIPPO हे हेवी-ड्युटी ट्रक्स पुन्हा सादर

पुणे -: हिंदुजा समूहाची प्रमुख भारतीय कंपनी आणि देशातील आघाडीच्या व्यावसायिक वाहन उत्पादकांपैकी एक असलेल्या अशोक लेलँडने आज TAURUS आणि HIPPO हे आपले दोन अत्यंत महत्वपूर्ण ट्रक्स पुन्हा सादर केले. आधुनिक...

ऍक्सिस बँक:ठेवींमध्ये आणि कर्जवाढीत अनुक्रमे 15% आणि 14% अशी मजबूत वार्षिक वाढ

स्थिर NII आणि सुदृढ फी उत्पन्नाच्या आधारावर कोर ऑपरेटिंग नफा तिमाही-दर-तिमाही (QoQ) 9% ने वाढला, तर निव्वळ नफा (PAT) 28% ने वाढला पुणे-: भारतातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक असलेल्या ॲक्सिस बँकेने आज Q3FY26 चे निकाल जाहीर केले असून, ₹6,490 कोटींचा निव्वळ नफा नोंदवला आहे. Q3FY26 मध्ये बँकेचे निव्वळ...

सर्व्हायकल कॅन्सर :वेळेवर लसीकरण आणि तपासणी केल्याने टाळता येऊ शकतो.

सर्व्हायकल कॅन्सर जनजागृती महिना : ‘टाटा एआयए हेल्थ बडी’मुळे कुटुंबांसाठी प्रतिबंधात्मक सोपा व सहज उपाय उपलब्ध मुंबई, २८ जानेवारी २०२६ : गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (सर्व्हायकल कॅन्सर) अनेकदा शांतपणे वाढतो, लक्षात न येता राहतो आणि गंभीर परिणाम घडवतो. पण ही परिस्थिती बदलू शकली, तर? या आजाराचा प्रतिबंध आजच आपल्या आवाक्यात असेल, तर? सर्व्हायकल कॅन्सर : टाळता येणारे संकट सर्व्हायकल कॅन्सर हा भारतातील महिलांमध्ये आढळणारा दुसऱ्या क्रमांकाचा कर्करोग आहे. महिलांमधील एकूण कर्करोगांपैकी सुमारे २० टक्के रुग्ण या आजाराचे असतात. मात्र आनंदाची बाब म्हणजे, यापैकी सुमारे ९० टक्के रुग्णांना हा आजार वेळेवर लसीकरण आणि तपासणी केल्याने टाळता येऊ शकतो. तरीसुद्धा, ३० ते ४९ वयोगटातील केवळ २ टक्क्यांपेक्षाही कमी महिलांनी आजपर्यंत या आजाराची तपासणी करून घेतलेली आहे (स्रोत: hpvcentre.net, cdc.gov, who.int). हे त्यांच्या उदासीनतेमुळे होत नाही, तर अनेक महिलांना योग्य माहिती, सुविधा आणि वेळेवर मदत मिळत नाही म्हणून असे होते. यावरचा उपाय सोपा आहे. प्रतिबंधासाठी आधीच एचपीव्ही (ह्युमन पॅपिलोमा व्हायरस व्हॅक्सिन) ही लस घेणे, हा ‘सर्व्हायकल कॅन्सर’पासून संरक्षण मिळविण्याचा प्रभावी मार्ग आहे. प्रतिबंधाची सुरुवात वेळेवर कृतीपासून होते गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होण्याआधीच एखाद्या कुटुंबाने पावले उचलली तर काय? टाटा एआयए हेल्थ बडी कुटुंबांना त्यांच्या आरोग्यावर नियंत्रण घेण्यास सक्षम करते. ‘हेल्थ बडी’च्या सुविधांमधून ‘एचपीव्ही’चे लसीकरण सहज उपलब्ध होत असल्याने, ग्राहकांना ‘सर्व्हायकल कॅन्सर’पासून संरक्षण मिळवता येते, तेही सवलतीच्या दरात. बाहेर वेगवेगळ्या अपॉइंटमेंट्स घेण्याचा त्रास आणि गुंतागुंतीच्या प्रक्रिया असतात. त्यांपासून टाटा एआयए सुटका करून देते. त्यामुळे योग्य वेळी, योग्य पाऊल उचलणे कुटुंबांसाठी सोपे होते. ‘टाटा एआयए हेल्थ बडी’चा वापर ग्राहक कंपनीच्या अ‍ॅपवर करू शकतात: अॅंड्रॉईड : गूगल प्लेवर – टाटा एआयए लाइफ इन्शुरन्स अॅपआयओएस : अॅप स्टोअरवरवर – टाटा एआयए लाइफ इन्शुरन्स अॅप ‘टाटा एआयए लाईफ इन्शुरन्स’चे कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स आणि बिझनेस मिड ऑफिसमधील मार्केटिंग विभागाचे चीफ ऑफ प्रॉडक्ट्स सुजीत कोठारे म्हणाले, “सर्व्हायकल कॅन्सर हा भारतातील महिलांना भेडसावणारा खूप मोठा धोका आहे, पण त्याचा प्रतिबंध आपल्या हातात आहे. एचपीव्ही लसीकरणासारखे सक्रिय पाऊल वेळेवर उचलल्यास आपण आगामी पिढ्यांचे संरक्षण करू शकतो. महिलांना निरोगी जीवन जगण्यासाठी आवश्यक साधने देण्यासाठी आम्ही ‘टाटा एआयए’मध्ये कटिबद्ध आहोत. आमच्या टाटा एआयए हेल्थ बडी सुविधांद्वारे आम्ही एचपीव्ही लसीकरणावर खास सवलत देत आहोत. त्यातून आम्ही ज्या समुदायांची सेवा करतो त्यांच्या आरोग्यकल्याणाप्रती असलेली आमची बांधिलकी अधिक बळकट करतो. एकत्र येऊन आपण ‘सर्व्हायकल कॅन्सर’विरुद्धच्या लढ्यात दीर्घकालीन आणि सकारात्मक बदल घडवू शकतो.” फक्त लसीकरणापुरतीचच नव्हेस तर प्रत्येक टप्प्यावर सर्वांगीण साथ सर्व्हायकल कॅन्सरचा प्रतिबंध ही केवळ सुरुवात आहे. टाटा एआयए हेल्थ बडी हे अॅप कुटुंबाच्या संपूर्ण आरोग्यप्रवासात साथ देण्यासाठी तयार करण्यात आले आहे. यात पुढील सुविधा मिळतात: ·         डॉक्टरांशी सल्लामसलत : गरज पडेल तेव्हा तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला सहज मिळतो. ·         आरोग्य तपासण्या : नियमित तपासण्यांमुळे आरोग्याची योग्य वेळी काळजी घेता येते. ·         दुसऱ्या...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भव्य रंगावलीतून अभिवादन

श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे आयोजन पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात नुकतेच आकस्मिक निधन झाले. त्यांना बुधवार पेठेतील शतकोत्तर परंपरा...

Breaking

मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतरही प्रशासनाकडून दिरंगाई ही खूप क्लेशदायी -आ.हेमंत रासने

शहराच्या मध्यवर्ती भागातील भुयारी मार्गांचा डीपीआर तात्काळ करा! -आ.हेमंत...

सभागृह नेतेपदी गणेश बिडकर,महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान

पुणे महानगरपालिकेच्या सभागृह नेतेपदी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक...

सरहदच्या वतीने भारताचे माजी गृहसचिव गोपाल कृष्ण पिल्लई यांचे शनिवारी व्याख्यान

डॉ. योगेश म्हसे, विशाल नरवडे , नवनीत कांवत, जाहिरोद्दिन...

शासकीय तंत्रनिकेतनचा पदविका प्रदान समारंभ संपन्न

पुणे, दि. १२: शासकीय तंत्रनिकेतन संस्थेचा २६ वा पदविका...
spot_imgspot_img