SHARAD LONKAR

57147 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

“ किल्ले पन्हाळा येथे छत्रपती महाराणी ताराराणी बाईसाहेब यांचा अश्वारुढ पुतळा आणि स्मारक उभारणार “ शिवंशभु प्रतिष्ठाण आणि सरहद संस्थेचा निर्धार

पुणे: मराठे शाहीचे ज्येष्ठ इतिहासकार व ज्यांनी तथ्यांवर आधारित इतिहास लेखन करून महाराष्ट्रातील मराठ्यांच्या इतिहासाला एक वेगळी दिशा दिली असे थोर इतिहासकार डॉ. जयसिंगराव...

सरहदच्या वतीने,ज्याेतिरादित्य शिंदे यांना महाराजा यशवंतराव हाेळकर राष्ट्रगाैरव पुरस्कार मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते दिल्लीत प्रदान करणार.

दिल्ली:महाराजा यशवंतराव हाेळकर यांच्या 250 व्या जयंती वर्षानिमित्त विशेष "महाराजा यशवंतराव हाेळकर राष्ट्रगाैरव पुरस्कार" भारत सरकारचे केंद्रीय मंत्री मा. ज्याेतिरादित्य माधवराव शिंदे यांना प्रदान...

स्मार्ट सिटी पुणे आता वॉटर किंगडम:पुणेकरांना फुकटात वॉटर सफारी, अजून किती विकास हवा? विजय वडेट्टीवार यांचा उपरोधिक टोला

पुणे- येथे कालगुरुवारी अर्धा तास तुफान पाऊस झाला. यामुळे शहरातील अनेक सखल भागांत कंबरेपर्यंत पाणी साचले. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री...

पुण्यातील नदी – नाल्यांवरील अतिक्रमणे काढणार:महापौर मंजुषा नागपुरे यांची घोषणा; मृत महिलेच्या कुटुंबाला मदत

पुणे-पुणे शहरात झालेल्या अतिवृष्टीनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवर पुणे महानगरपालिकेने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यानुसार, नदी आणि नाल्यांच्या बाजूला असलेल्या बेकायदा बांधकामांचे नव्याने सर्वेक्षण...

एकनाथ शिंदेंचे भोंदू खरातला तब्बल 17 फोन:रूपाली चाकणकरांचेही 177 कॉल; सुनील तटकरे, दीपक केसरकरांचेही कॉल्स

मुंबई- सत्ताधारी शिवसेनेचे सर्वेसर्वा तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भोंदू अशोक खरात यांच्यात तब्बल 17 वेळा फोनवरून बोलणे झाल्याचा धक्कादायक दावा सामाजिक कार्यकर्त्या...

Breaking

पाषाण तलाव प्रदूषित: महापालिका आयुक्तांची धडक: चार अधिकारी सस्पेंड

पुणे दि. १०.०४.२०२६ : मैलापाणी थेट पाषाण तलावात मिसळून...

आयुक्तसाहेब,’त्या सर्व’ पत्रकारांवर कारवाई कराच..

एकीकडे पोलिसांनीच खोटा पोक्सो दाखल करण्याची धमकी देऊन...

दौंडला राज्यस्तरीय ५ वे भीमथडी मराठी साहित्य संमेलन २३ व २४ मे रोजी होणार !

ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव व अध्यक्ष संजय सोनवणे यांची...
spot_imgspot_img