SHARAD LONKAR

57147 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

प्रधानमंत्री जनआरोग्य व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनांचा पुणे विभागीय आढावा

पुणे, दि. 3 – प्रधानमंत्री जनआरोग्य योजना (पीएमजेएवाय) व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना (एमजेपीजेएवाय) यांच्या अंमलबजावणीचा विभागीय आढावा आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर...

पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघातील कामात हलगर्जीपणा: दोन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल.

पुणे, दि. ०३ एप्रिल २०२६ : आगामी मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने सध्याच्या मतदारांची २००२ च्या मतदार यादीशी पडताळणी (मॅपिंग) करण्यात येत...

भोंदू खरात प्रकरणात काही लोकांनी जीव दिले:मंत्री संजय शिरसाट यांची माहिती

पुढारी असतील किंवा अधिकारी ज्यांचा - ज्यांचा या प्रकरणात समावेश असेल, त्या सर्वांवर कारवाई केली जाणार मुंबई-भोंदू अशोक खरात हे प्रकरण केवळ बलात्कार किंवा...

भारताला सज्ज राहण्यासाठी आणि तिचा सामना करण्यासाठी दिवसरात्र देखरेख आणि सुनियोजित प्रतिसाद आवश्यक – राजनाथ सिंह

नवी दिल्ली, 3 एप्रिल 2025 पश्चिम आशियातील बदलत्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि भारतावर होणारा परिणाम कमीत कमी करण्यासाठी सक्रिय उपाययोजना सुचवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या अनौपचारिक...

‘तारागिरी’ भारताची वाढती तांत्रिक क्षमता,आत्मनिर्भरता नौदलाच्या अदम्य सामर्थ्याचे प्रतीक : संरक्षणमंत्री

नवी दिल्ली, 3 एप्रिल 2026 'प्रकल्प 17-ए' श्रेणीतील चौथी शक्तिशाली युद्धनौका असलेली 'आयएनएस तारागिरी', आ‍ज 3 एप्रिल, 2026  रोजी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे संरक्षणमंत्री  राजनाथ...

Breaking

पाषाण तलाव प्रदूषित: महापालिका आयुक्तांची धडक: चार अधिकारी सस्पेंड

पुणे दि. १०.०४.२०२६ : मैलापाणी थेट पाषाण तलावात मिसळून...

आयुक्तसाहेब,’त्या सर्व’ पत्रकारांवर कारवाई कराच..

एकीकडे पोलिसांनीच खोटा पोक्सो दाखल करण्याची धमकी देऊन...

दौंडला राज्यस्तरीय ५ वे भीमथडी मराठी साहित्य संमेलन २३ व २४ मे रोजी होणार !

ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव व अध्यक्ष संजय सोनवणे यांची...
spot_imgspot_img