SHARAD LONKAR

55308 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

परंपरेला आधुनिकेतची जोड देवून कौशल्य विकासाचे कार्य करा -ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डाॅ. न.म.जोशी

शाण्डिल्य प्रतिष्ठानच्या संकेतस्थळाचा उद्धाटन सोहळा  पुणे ः आपण केलेल्या कार्याला परंपरेबरोबरच आधुनिकतेची देखील जोड असली पाहिजे. तर ते कार्य समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचेल. आज परंपरेला आधुनिकतेची जोड देवून...

विद्यार्थ्यांचा ‘एमआयटी’ ब्रँडवर विश्वास: पद्मभूषण डाॅ.विजय कुमार सारस्वतः

'एमआयटी एडीटी' विद्यापीठाचा स्थापना दिन उत्साहात पुणेः विद्यार्थ्यांना पारंपारिक शिक्षणाबरोबरच नाविण्यपूर्ण व त्यांच्यातील कौशल्यांचा विकास करणारे शिक्षण देण्याची गरज आहे. देशाच्या वैज्ञानिक प्रगतीत भर घालणारे...

युवक काँग्रेसचे  बार्टी ताळेबंद आंदोलन

पुणे-पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर व पुणे जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने व महाराष्ट्र प्रदेश युवक प्रदेशाध्यक्ष मा.कुणाल जी राऊत यांच्या आदेशानुसार डॉ बाबासाहेब आंबेडकर...

तारकेश्वर मंदिरातील 6 दानपेटया फोडणार्‍या टोळीला पकडले :दीड लाखांचा माल जप्त;

येरवडा पोलिसांची कारवाईपुणे- ऐतिहासिक पांडवकालीन तारकेश्वर मंदिरातील दानपेटी फोडणार्‍या टोळीला येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन गुन्ह्यातील 1 लाख 5 हजारांचा ऐवज...

द्वितीय राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धासायली वाणी हिला दुहेरी मुकुट,चिन्मय सोमय्या व कुशल चोपडा विजेते

नागपूर दिनांक १२ ऑगस्टनाशिकच्या सायली वाणी हिने महिला व 19 वर्षाखालील मुली या दोन गटात विजेतेपद पटकाविले आणि द्वितीय मानांकन राज्य टेबल टेनिस स्पर्धेत...

Breaking

शेवटच्या दिवशी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून ५२ उमेदवारांना एबी फॉर्म

पुणे:पुणे महापालिका निवडणुकीच्या अर्ज दाखल करायच्या शेवटच्या दिवशी ठाकरे...

राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

पुणे: पुण्यातील मध्यवस्तीचा परिसर असलेल्या प्रभाग क्रमांक २५ (शनिवार...

पीएमआरडीए अग्निशमन दलाकडून ‘जयस्तंभ’ अभिवादन बंदोबस्तावरील पोलिसांना विशेष प्रशिक्षण!

पुणे : कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक ‘जयस्तंभ’ अभिवादन सोहळ्यासाठी...

जिल्ह्यातील तीन आयुष आरोग्य संस्थांना राष्ट्रीय एनएबीएच मानांकन

पुणे, दि. 30: जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असलेल्या राजुर...
spot_imgspot_img