SHARAD LONKAR

55489 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

पुण्यातील नदीपात्रात सापडला डाेके, हात, पाय कापलेला तरुणीचा मृतदेह

पुणे- शहरातील मुळा मुठा नदीपात्रात खराडी परिसरात जेनी लाईट कन्स्ट्रक्शन मागे वाॅटर फ्रंट साेसायटीजवळ नदीपात्रात वाहून आलेला एका तरुणीचा मृतदेह मिळून आल्याने खळबळ उडाली...

हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवारांची घेतली भेट …मात्र हर्षवर्धन पाटील भाजपतच राहतील -फडणवीसांचा विश्वास

पुणे- माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीमुळे हर्षवर्धन पाटील लवकरच शरद...

जिल्हा माहिती अधिकारी पदी डॉ. रवींद्र ठाकूर रुजू

पुणे, दि. २७: पुणे जिल्ह्याचे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून डॉ. रवींद्र ठाकूर यांनी पदभार स्वीकारला. यावेळी मावळते जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे यांनी...

महिला सुरक्षिततेबाबत शैक्षणिक संस्थांमधून मोहिम राबवावी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई, : बदलापूर घटनेने मुलींवरील अत्याचारांच्या घटना ह्या पुन्हा एकदा समाजासमोर आल्या आहेत. अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार हे निंदणीय आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी...

सहकारी बँकेच्या संचालकांनी नियमानुसार बँक चालवावी-उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वाकड शाखेचा स्थलांतर समारंभ संपन्न पुणे,दि.२६:- सहकारी बँकांचे संचालक पद अतिशय महत्वाचे असून, संचालक मंडळाने ग्राहक हिताचे निर्णय घ्यावे आणि...

Breaking

स्वयंपाकघरांची गोदरेज ‘इंटेरिओ’ रचना

भारतीय घरांमध्ये मॉड्यूलर सोल्यूशन्सचा स्वीकार वाढत असल्याने, आर्थिक वर्ष 2030 पर्यंत मॉड्यूलर...

ग्रो म्युच्युअल फंडने सादर केला ‘ग्रो स्मॉल कॅप फंड’

ग्रो म्युच्युअल फंडच्या QGaRP (वाजवी किमतीत गुणवत्ता आणि वाढ)...

महिंद्रा मॅन्युलाइफ म्युच्युअल फंडने ‘महिंद्रा मॅन्युलाइफ इनोव्हेशन अपॉर्च्युनिटीज फंड’ लाँच केला

·         नावीन्यपूर्ण संकल्पनेवर आधारित ही एक ओपन-एंडेड इक्विटी योजना आहे. नवीन फंड ऑफर...
spot_imgspot_img