SHARAD LONKAR

56294 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

भाजपाकडे खासदार ,आमदार ,शंभर नगरसेवक असताना शहराला आणि वानवडीला काय मिळाले?

प्रशांत जगताप यांच्या जोरदार प्रश्नांनी प्रचाराची सुरुवात ! पुणे : काँग्रेस - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आघाडीचे वानवडी -साळुंखे विहार प्रभाग क्रमांक १८ मधील...

पुण्याचा महापौर पुन्हा भाजपाचाच होईल _केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

पुणे शहर भाजप माध्यम कक्षाचे उद्घाटन पुणे, केंद्र आणि राज्य सरकार माध्यमातून नागरिक हिताची अनेक विकासकामे शहरात झाली आहे. पुण्यात मेट्रो विस्तार, सार्वजनिक वाहतूक सक्षम...

विकासात पुणे होणार अव्वल : आबा बागुल

शिवसेना निवडणूक मुख्य कचेरीचे उदघाटन:नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पुणे-पुणे शहराच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या प्रभाग क्रमांक ३६ सहकारनगर–पद्मावतीमधून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार माजी उपमहापौर आबा बागुल आणि पॅनलच्या...

एमआयटी सांस्कृतिक संध्या संगीत महोत्सवाचा समारोप

पुणे, दि. १ जानेवारी : विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे भारततर्फे लोणी काळभोर येथील विश्वराज बंधारा, विश्वशांती गुरूकुल, राजबाग येथे आयोजित केलेल्या दोन...

मतदार जनजागृतीसाठी सरसावली महापालिका

पुणे,दि०१:- पुणे महानगरपालिका शिक्षण मंडळ विभागामार्फत महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी व मतदार जनजागृतीसाठी IEC साहित्य वाटप तसेच मतदानाची दृकश्राव्य स्वरूपातील माहिती...

Breaking

पुण्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमुळे आज मला मनुवादी वृत्तीच्या विरोधातील पुढचा लढा लढण्यासाठी अधिक बळ मिळाले:हर्षवर्धन सपकाळ

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर प्रथमच प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनजी...

अजित पवार विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल २८ फेब्रुवारीपूर्वीच:केंद्रीय विमान वाहतूकमंत्री मुरलीधर मोहोळ

खासदार जनसंपर्क सेवा अभियानाला मोठा प्रतिसाद पुणे शहराला देशातील सर्वोत्तम...

शासकीय अधिकाऱ्यांनी चांगले वाचन करणे गरजेचे : पुलकुंडवार

दुसऱ्या राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाचा समारोप पुणे (प्रतिनिधी)...

पुण्यात एकाच वेळी ४२ ठिकाणी जल स्वच्छता मोहीम संपन्न

जल संवर्धनाच्या दिशेने संत निरंकारी मिशनचे पुण्यामध्ये विशाल स्वच्छता...
spot_imgspot_img