SHARAD LONKAR

56284 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

महापौर निवडीत शिवसेनेची भूमिका निर्णायक राहणार – उद्योगमंत्री उदय सामंतांचा विश्वास

लाडकी बहीण योजनेवर अपप्रचार फसला; जनता शिवसेनेच्या पाठीशी; शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे पुणे दि.३: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात शिवसेना स्वबळावर उतरली असून, शिवसेना प्रचार...

स्त्री चळवळ हा स्त्री आणि पुरुष दोघांचा प्रवास

परिसंवादातील सूर : ‘स्त्री चळवळीची पन्नास वर्षे : मागे वळून पाहताना’ स्वराज्यविस्तारक छत्रपती शाहू महाराज साहित्यनगरीत (सातारा) : स्त्री चळवळ ही केवळ स्त्रियांची किंवा पुरुषांविरुद्ध चळवळ...

‘समतेसाठी निरंतर कृती’: स्त्री आधार केंद्राच्या ४२ वर्षांच्या कार्याचा गौरवशाली आढावा

सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त महिला प्रशिक्षण परिसंवादातून सक्षमीकरणाचा नवा संकल्प पुणे, दि. ३ जानेवारी २०२६ :स्त्री आधार केंद्र, पुणे यांच्या ४२ व्या वर्धापन दिनानिमित्त तसेच क्रांतीज्योती...

सावित्रीबाई फुले यांच्या विचारांतूनच आज ‘लाडक्या बहिणी’ सक्षम – डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे, दि. ३ जानेवारी २०२६ :क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुण्यातील सारसबाग येथील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार...

शाकंभरी पौर्णिमेनिमित्त दत्तमंदिरात फळ आणि भाज्यांची आकर्षक आरास 

पुणे : मटार, पालक, गाजर, मुळा, टोमॅटो, बटाटे, कणीस यांसारख्या शाक भाज्यांसह द्राक्ष, डाळींब, संत्रे, खरबूज, कलिंगड आणि सफरचंदासारख्या अनेक फळांची आकर्षक आरास लक्ष्मीबाई...

Breaking

बुधवार पेठेतील पापा शेख उर्फ बाबू भैय्या टोळीचा पर्दाफाश

पुणे: मानवी तस्करी, बोगस भारतीय ओळखपत्रे, जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलणे,...

‘कुरकुरे’ देण्याचे आमिष दाखवून चिमुकलीवर अत्याचार; पुणे रेल्वे स्थानकातील धक्कादायक घटना

माणुसकीला काळीमा फासतेय पुण्यातील गुन्हेगारी.. पुणे :कुटुंबीयासोबत प्लॅट फॉर्मवर...

छत्रपती संभाजीनगर येथे अग्निवीर भरती रॅलीला सुरुवात

२० फेब्रुवारी ते १५ मार्च २०२६ औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) कॅन्टोन्मेंट...

शासकीय भाषा सुधारण्यासाठी शासनाने समिती नियुक्त करावी : महेश भागवत

अधिकाऱ्यांनो, चांगले काम करा, लिहिते व्हा अन्‌ लोकाभिमुखता जपा!महेश...
spot_imgspot_img