SHARAD LONKAR

56273 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

‘पुणे ग्रँड टूर २०२६’ साठी महावितरण सज्ज; ५०० हून अधिक फिडर पिलर्स आणि रोहित्रांचा कायापालट

पुणे, दि. ७ जानेवारी २०२६: भारतातील पहिली आंतरराष्ट्रीय दर्जाची मल्टिस्टेज सायकलिंग स्पर्धा ‘पुणे ग्रँड टूर-२०२६’ येत्या १९ ते २३ जानेवारी दरम्यान पुणे जिल्ह्यात रंगणार आहे. या जागतिक स्पर्धेच्या स्वागतासाठी संपूर्ण पुणे शहर सजले असून, महावितरणनेही या सौंदर्यीकरण मोहिमेत मोठे योगदान दिले आहे. स्पर्धेच्या मार्गावरील वीज यंत्रणेची स्वच्छता आणि रंगरंगोटीचे काम महावितरणने युद्धपातळीवर हाती घेतले आहे. ही स्पर्धा ४३७ किलोमीटर अंतराची असून, ३५ देशांतील दिग्गज खेळाडू यात सहभागी होत आहेत. या पार्श्वभूमीवर, सायकलिंग मार्गावरील सुमारे ५०० हून अधिक फिडर पिलर्स आणि रोहित्र स्वच्छ करण्यात येत आहेत. जुन्या, गंजलेल्या आणि अनधिकृत पोस्टर्समुळे विद्रुप झालेल्या या यंत्रणेची रंगरंगोटी केली जात आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर पुण्याचे रूप 'स्वच्छ, सुंदर आणि शिस्तबद्ध शहर' म्हणून दिसावे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. केवळ सौंदर्यीकरणच नव्हे, तर महावितरणकडून या यंत्रणेची अंतर्गत देखभाल आणि दुरुस्तीही केली जात आहे. यामुळे स्पर्धेदरम्यान अखंडित वीजपुरवठा राहील आणि तांत्रिक बिघाडामुळे होणारे संभाव्य अपघात टाळता येतील. विद्रुपीकरण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशारा "वीज यंत्रणा ही सार्वजनिक मालमत्ता असून तिचे विद्रुपीकरण करणे हा गुन्हा आहे. काही संस्था किंवा व्यक्ती जाहिराती चिटकावून ही यंत्रणा खराब करतात. यापुढे अशा विद्रुपीकरण करणाऱ्यांवर महावितरणकडून कडक कायदेशीर कारवाई केली जाईल," असा इशारा महावितरण पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील काकडे यांनी दिला आहे.

भाजप उमेदवार लहू बालवडकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर आरोप

पुणे-बाणेर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रचार सभेसाठी पैसे वाटप करून गर्दी जमवण्यात आल्याचा गंभीर आरोप भाजपचे उमेदवार लहू बालवडकर यांनी केला आहे. राष्ट्रवादी...

विलासराव देशमुख महाराष्ट्राचे महत्त्वाचे नेतृत्व:रवींद्र चव्हाणांचे वक्तव्य अनावधानाने, देवेंद्र फडणवीसांकडून लातुरात डॅमेज कंट्रोल

लातूरला पुन्हा रेल्वेने पाणी आणावे लागणार नाहीलातूर -"आमची राजकीय लढाई काँग्रेस पक्षाशी असली, तरी दिवंगत विलासराव देशमुख यांच्याबद्दल आमच्या मनात नितांत आदर आहे. महाराष्ट्राच्या...

ट्रम्पसमोर मोदी सरेंडर, इंदिरा गांधींनी अमेरिकेला झुकवले होते

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाची तुलना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी केली. राहुल गांधींनी X वर 'फरक समजून घ्या...

दिव्यांग व्यक्तींच्या सर्वसमावेशक शिक्षणाकरिता सामूहिक बांधिलकी महत्त्वाची- सचिव तुकाराम मुंढे

पुणे, दि. 7: दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी हक्काधिष्ठित व संशोधनाधारित समावेशक शिक्षण देण्याची सामूहिक बांधिलकी महत्त्वाची असून याकरिता राज्य शासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन राज्याच्या...

Breaking

आता २२ राज्यांमध्ये नागरिकत्व सिद्ध करावे लागणार,एसआयआर,बोगस मतदारांना वगळणार

पुणे (prab)- तब्बल २१ वर्षांनंतर नव्याने मतदार यादी तयार होणाऱ्...

पुण्यात एकाच वेळी मुळा, मुठा, खडकवासला धरणासह एकूण ४२ ठिकाणी जल स्वच्छता मोहीम

संवर्धनाच्या दिशेने संत निरंकारी मिशनचा सशक्त उपक्रम: ‘प्रोजेक्ट अमृत’चा...

भिवंडी महापौर निवडणुकीत बंडखोरी करणा-यांवर कारवाई:भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची घोषणा

भिवंडी: भिवंडी निजामपूर महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या पक्षादेशा (व्हीप) विरोधात...

अपघाताने दिव्यांगत्व आलेल्या अनेक चेहऱ्यांवर ना. पाटील यांच्या प्रयत्नामुळे पुन्हा उमलले हासू

पुणे: समाजातील गरजू, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि विशेषतः दिव्यांग बांधवांच्या...
spot_imgspot_img