SHARAD LONKAR

56261 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

अजित पवारांमुळे रखडलेली मेट्रो,आम्ही केली,आम्ही केली, आम्हीच केली – केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा पलटवार

पुणे - दिल्ली मेट्रोच्या धर्तीवर २००१ पासून पुण्यात मेट्रो आणण्याचे प्रयत्न २०१४ पर्यंत फक्त चर्चेच्याच पातळीवर राहिले. २००१ ते २०१४ या काळात मनमोहन सिंग...

शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्षा संगीता तिवारी आता अजितदादांच्या राष्ट्रवादीत

पुणे- एकेकाळी भाजपचे मंत्री दिलीप कांबळे यांच्या राजकीय कारकीर्दीच्या प्रारंभी त्यांना मोठे सहाय्य केलेल्या आणि नंतर कॉंग्रेस मध्ये येऊन सुरेश कलमाडी यांच्या कट्टर समर्थक...

अंबरनाथमधील १२ नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी काँग्रेस कायदेशीर कारवाई करणार.

मुंबई, दि. ८ जानेवारी २०२६. अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या १२ नगरसेवकांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. सदर प्रकार हा पूर्णपणे बेकायदेशीर असून...

रविवार पेठ-नानापेठ प्रभागात क्रेंद्रीय मंत्र्यांची प्रचार फेरी

पुणे- केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी रविवार पेठ-नानापेठ या प्रभाग क्रमांक २३ मध्ये भारतीय जनता पार्टी-आरपीआय (A) च्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आज...

मुरलीधर मोहोळांचे अजितदादांना खुले आव्हान

आरोप सिद्ध झाले तर राजकारणातून संन्यास घेईन!:नीलेश घायवाळ प्रकरणावरून मुरलीधर मोहोळांचे विरोधकांना खुले आव्हानपुणे- महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय आरोप-प्रत्यारोपांनी टोक गाठले आहे. कुख्यात गुंड...

Breaking

देशातील अगदी तळागाळातील माणसापर्यंत एआय साधने पोहोचणे आवश्यक: टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन

लवकरच एआय बहुतेक सर्व क्षेत्रांमध्ये मानवी क्षमतेला मागे टाकून...

एमआयटी डब्ल्यूपीयूतील २८० वर्गांमध्ये उलगडलाछत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली वारसा

देशात प्रथमच अनोखा प्रयोगः किल्ल्यांचे प्रदर्शन, रक्तदान शिबिर, ग्रंथ...

शिवजयंती निमित्त शिवरायांना सरदारांच्या वंशजांकडून मानवंदना

पुणे : तिरुपती बालाजीची फुलांची आकर्षक सजावट असलेला जिजाऊ...
spot_imgspot_img