SHARAD LONKAR

57086 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

अजित पवार – पृथ्वीराज चव्हाण यांच्यात जुंपली

अजित पवार - पृथ्वीराज चव्हाण यांच्यात निवडणूक रिंगणात चांगलीच जुंपली आहे , पहा अजित पवार काय म्हणतात आणि पृथ्वीराज चव्हाण काय म्हणतात … राष्ट्रवादी...

पुण्याच्या माजी महापौर रजनी त्रिभुवन यांनी कॉंग्रेस पक्षात जाहीर प्रवेश

पुण्याच्या माजी महापौर रजनी त्रिभुवन यांनी कॉंग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला . कॉंग्रेस भवनमध्ये अखिल भारतीय कार्यकारीणीचे सचिव व महाराष्ट्राचे सहप्रभारी शोराज वाल्मिकी यांनी...

निम्हण यांनी राबविली स्वच्छता मोहीम

महात्मा गांधी जयंतीनिमित्त महात्मा गांधी यांच्या यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शिवाजीनगर मतदारसंघातील काँग्रेस-आरपीआय (कवाडेगट) चेउमेदवार विनायक निम्हण यांनी आज दिवसभराच्या प्रचाराची सुरुवात केली. बोपोडी गावठाण...

अभय छाजेड यांनी घेतल्या मतदारांच्या गाठीभेटी

पुणे-पर्वती विधानसभा मतदार संघातील कॉंग्रेस-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (कवाडेगट) उमेदवार अॅड. अभय छाजेड यांनी आज सकाळी महात्मा गांधी व भारताचेदिवंगत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या पुतळ्यांना...

पुणे जिल्ह्यातील लढती

अर्ज माघारी नंतर अशा असतील पुणे जिल्ह्यातील लढती

Breaking

बेकायदा केबलमुळे निवृत्त ACP चा टिळक रोडवर अपघात -वर्षानंतर महापालिकेच्या विरोधात आरोपपत्र दाखल

पुणे- एकीकडे स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी पुणेकरांच्या...

अमली पदार्थांविरोधात जनचळवळ उभारणे लोकप्रतिनिधींची जबाबदारी : सभागृह नेते गणेश बिडकर

पुणे महानगरपालिका आणि पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या अमली पदार्थ...

विमाननगर मधील हुक्का पार्लरवर छापा

पुणे- विमाननगर मधील हुक्का पार्लरवर छापा मारून पुणे पोलिसांनी...
spot_imgspot_img