SHARAD LONKAR

56664 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

लडाख मध्ये चीनी घुसखोरी करताना -चीनच्या राष्ट्राध्यक्षांसोबत झोपाळ्यावर झुलत होते नरेंद्र मोदी

लातूर / रायगड - चीनी सैनिक लडाखमध्ये घुसखोरी करत होते, तेव्हा देशाचे पंतप्रधान चीनच्या राष्ट्राध्यक्षांसोबत झोपाळ्यावर झुलत होते, देशाच्या इतिहासात प्रथमच असे चित्र पाहायला...

खडकवासला मतदार संघाला जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र बनवेन

मनसेचे खडकवासल्याचे उमेदवार नगरसेवक राजाभाऊ लायगुड़े यांनी आज ८ ऑक्टोबरला माळवाडी, न्यू अहिरे, शिवणे, उत्तमनगर, कोपरे, कोंडवे – धावडे, एन. डी. ए या...

पूरग्रस्तांच्या वसाहतीतील वाढीव बांधकामाचा प्रश्न मार्गी लावणार –अभय छाजेड

पानशेत पूरग्रस्तांना ते राहत असलेल्या घराच्या मालकी हक्काचा प्रश्न कॉंग्रेस पक्षाने यापूर्वीच मार्गीलावला असून लक्ष्मी नगरच्या पूरग्रस्तांनाही त्यांचे ‘प्रॉपर्टी कार्ड’ मिळालेआहे. आता येथील रहिवाशांचावाढीव...

नरेंद्र मोदी कामगार विरोधी ; भांडवलदार धार्जिणे -विनायक निम्हण

जनतेला ‘अच्छे दिन’चे खोटे स्वप्न दाखवत सत्तेवर आलेले भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पूर्णत: भांडवलदारधार्जिणे असून त्यांची सर्व धोरणे ही कामगारविरोधी आहेत. अदाणी, अंबानी यांसारख्या...

केलेल्या विकास कामांमुळे रमेश बागवे यांच्या पदयात्रेस प्रतिसाद

पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे कॉंग्रेस, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे (कवाडे गट ) आघाडीचे अधिकृत उमेदवार रमेश बागवे यांच्या प्रचाराची पदयात्रेची सुरुवात पुणे...

Breaking

MNGL कडून हॉटेल व व्यावसायिक गॅस जोडणीला प्रोत्साहन

२०० हून अधिक रेस्टॉरंट्सना जलद गतीने गॅस कनेक्शन पुणे:...

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

पुणे, दि. १३ : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व...

पुणे विभागातील 43 स्थानकांवर 854 कॅमेरे बसवले; पुणे स्थानकावर सीसीटीव्ही यंत्रणा अधिक मजबूत

नवी दिल्ली- भारतीय रेल्वे देशभरातील मार्ग, स्थानके आणि पायाभूत सुविधा यामध्ये...
spot_imgspot_img