SHARAD LONKAR

56694 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

काळा पैसा दडवणाऱ्या तब्बल ६२७ जणांची यादी न्यायालयात

नवी दिल्ली -विदेशी बँकामध्ये काळा पैसा दडवणाऱ्या तब्बल ६२७ जणांची यादी केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाकडे सोपवली आहे. ही यादी बंद लिफाफ्यात सरकारने दिली असून...

सृष्टी चित्रप्रदर्शन २९ ऑक्टोबरपासून

पुणे : सृष्टीची विविध रूपे अँक्रेलिक रंगाच्या साहाय्याने चित्रबद्ध केलेल्या चित्रकार राजीव चव्हाण यांचे 'सृष्टी' चित्रप्रदर्शन २९ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर दरम्यान सुरू होत आहे. या...

जवखेडा दलित हत्याकांडाची चौकशी व्हावी- पिरजादे

पुणे- पाथर्डी तालुक्यातील जवखेडे येथे दलितांची हत्या जातीय द्वेषातून झालेल्या अमानुष तिहेरी हत्याकांडच्या आरोपींना तात्काळ अटक करावी , त्यांच्यावर कठोर कारवाई करावी , अशी...

गोपीनाथ मुंडेंच्याच आशीर्वादाने फडणवीस मुख्यमंत्री –खर्डेकर

पुणे-.देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदी निवडीबद्दल नागरिकानी परस्पराना मिठाई भरवुन आनंद व्यक्त केला.या वेळी भाजप चे शहर सरचिटणीस संदीप खर्डेकर,माजी नगरसेवक दिलिप उंबरकर,राजाभाउ पाटील,ओ.बी.सी.आघाडीचे...

कॅंटोन्मेंट बोर्डाच्या सफाई कर्मचारी बांधवाना मिठाई वाटप

पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाच्या सफाई कर्मचारी बांधवाना करण मकवानी मित्र परिवारातर्फे दिवाळीनिमित मिठाई...

Breaking

‘झेन कथा’तून सत्याचे तर ‘कात्रजचा घाट’ पुस्तकातून सत्तेचे दर्शन : डॉ. श्रीपाल सबनीस

पुणे : बहुधार्मिक समाजात संवादाशिवाय मानवाचे अस्तित्व शक्य नाही....
spot_imgspot_img