SHARAD LONKAR

56158 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

आवाजी मतदानाने भाजप सरकारचा विश्वासदर्शक ठराव मंजूर — मतदान न घेता ठराव मंजूर म्हणजे शुध्द फसवणूक –काँग्रेस /शिवसेना

मुंबई -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली भाजप सरकारने आवाजी मतदानाने विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मंजूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली भाजप सरकारने विधानसभेत विश्वासदर्शक...

हरलेले ‘ गांधी ‘…. ?

अण्णांनी टेकला माथा 'धन्य धन्य देश माझा ' आता बस्स … जनहितासाठी खूप लढलो पण जनहित काही दिसेना …… पुणे- कलियुग म्हणतात ते हेच बघा …...

ऑस्ट्रेलियातील भारतीय राजदुतावासाकडून आनंद व टीम चे अभिनंदन.

भारताचा एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे याने पूर्ण केलेल्या ऑसी-१० या ऑस्ट्रेलिया खंडामधील १० सर्वोच्च शिखराची चढाई मोहीम नुकतीच पूर्ण केली आहे. या मोहिमेमुळे आनंद...

“सिडनीच्या आकाशातून आनंदने विमानातून १४००० फुट उंचावरून मारली “फ्री-फॉल स्कायडायव्हिंग” उडी.

“सिडनीच्या आकाशातून आनंदने विमानातून १४००० फुट उंचावरून मारली “फ्री-फॉल स्कायडायव्हिंग” उडी. गिर्यारोहणासाठी सध्या ऑस्ट्रेलिया खंडात असलेल्या भारताच्या आनंद बनसोडे याने नुकतेच सिडनी च्या आकाशातून १४०००...

Breaking

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनामुळे ३०५ एकरांवर होणार फळबाग व देशी वृक्षलागवड

हर्बालाइफ व फार्मर्स फॉर फॉरेस्ट यांच्यात सामंजस्य करार मुंबई, दि....

महापालिकेच्या ४ शाळांना CSR द्वारे मिळणार स्टेम लॅब

पुणे- महापालिकेच्या ४ शाळांना CSR उपक्रमांतर्गत स्टेम लॅब देण्यात...

मंत्रालयात 6 वर्षे एकाच खुर्चीवरील अधिकाऱ्यांच्या करणार दोन महिन्यांत बदल्या

मुंबई-मंत्रालयातील प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणि गतिमानता आणण्यासाठी राज्य सरकारने...
spot_imgspot_img