SHARAD LONKAR

56173 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

हेल्मेट सक्ती राबविण्यामागे मागे भाजप सरकार चा हात ?

पुणे -हेल्मेट सक्ती विरोधात रस्त्यावर येणाऱ्या भाजप आमदारांसह अन्य प्रतिनिधींनी मुख्यमंतरी यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत हेल्मेट चे अवाक्षर हि न उच्चारल्याने हेल्मेट सक्तीमागे...

श्रद्धेचं सेल्स-मार्केटिंग-ब्रँडिंग दाखवणारा स्वामी पब्लिक लिमिटेड

एकेकाळी महाराष्ट्रात होऊन गेलेल्या थोर संतांना तेव्हा स्वप्नातही वाटलं नसेल, की त्यांनी दाखवलेला अध्यात्माचा मार्ग एक दिवस कॉर्पोरेट कंपन्यांच्या जगातून जाईल! त्यांनाच काय,...

पुण्याला आणखी पाच टीएमसी पाणी हवे -महापौर

पुणे - मुळशी धरणामधून पाच टीएमसी पाणीपुरवठ्याबरोबरच मोशी येथील सरकारी खाणीची जागा कचरा टाकण्यासाठी महापालिकेला त्वरित द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याकडे करण्यात...

नरेंद्र मोदींच्या पत्नीला भीती सुरक्षा रक्षकांचीच -कशासाठी ‘कोणाच्या सूचनेवरून सुरक्षा दिली ? जाशोदाबेन यांनी उपस्थित केले १२ प्रश्न ….

अहमदाबाद- देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या त्यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या एसपीजी कमांडोनेच केली होती​. मलाही माझ्या सुरक्षा रक्षकांची भीती वाटते, असे म्हणत पंतप्रधान...

स्त्रीत्वाच्या हुंकाराचा उद्गार : ‘कँडल मार्च’ येतोय ५ डिसेंबरला

पुणे- अन्याय आणि अत्याचाराने घुसमटणा-या स्त्रीला मोकळा श्वास घेण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या अन् आत्मसन्मानाने जगायला शिकवणारा असा “कँडल मार्च” हा सिनेमा येत्या ५ डिसेंबर...

Breaking

नव्या पिढीला मराठीशी जोडण्याचे काम व्हावे – योगेश सोमण

मसाप निवडणूक'साहित्य संवर्धन आघाडी’ जाहीरनामा प्रसिद्ध पिंपरी, पुणे (दि. १३...

अभय योजनेस 15 मार्चपर्यंत मुदतवाढ, गणेश बिडकरांच्या मागणीला तत्काळ यश

पुणे (दि. १३) : महापालिकेच्या मिळकतकर थकबाकीदारांसाठी राबविण्यात येत...

महापालिकेच्या विविध समित्यांवर सदस्यांची झाली निवड

पुणे - महापालिकेच्या मुख्य सभेत आज स्थायी समिती सदस्यांच्या...
spot_imgspot_img