SHARAD LONKAR

56634 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

कॉसमॉस बँकेच्या कसबा पेठ शाखेच्या वर्धापन दिनानिमित मोफत नेत्र तपासणी शिबीर संपन्न

कॉसमॉस बँकेच्या कसबा पेठ शाखेच्या वर्धापन दिनानिमित मोफत नेत्र तपासणी शिबीर संपन्न झाले . कसबा पेठेतील सावतामाळी भवनमधील साभागृहात झालेल्या या नेत्र तपासणी शिबिराचे...

पुरस्काराने जबाबदारी वाढली – अभिनेत्री वंदना भगत

सातारा - कलाकाराच्या कलेचे चीज होते, जेव्हा त्याच्या कलेला पुरस्कार स्वरुपात प्रोत्साहनाची थाप मिळते. नाशिक येथून मुंबईत आलेल्या वंदना भगत यांचा अभिनेत्री वंदना भगत...

पुष्परचना कार्यशाळेस महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुष्परचना कार्यशाळेस महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पुणे: फुले, पाने, छोट्या डहाळया आदींच्या सहाय्याने केलेली आकर्षक पुष्परचना पद्धत 'इकेबाना' च्या पुष्परचनाशास्त्राच्या प्रमाणित प्रशिक्षक सरोज जोशी यांनी  'ज्योती कुलकर्णी रिसर्च...

रात्रीची मंडई …झळाळणार अशी ….

पुणे- चांगल्या वाईट अशा साऱ्या इतिहासाची साक्षीदार असलेली तब्बल सव्वाशे वर्षे जुनी असलेली पुण्यातील मंडई  रात्री रंगीबेरंगी दिव्यांच्या झगमगाटाने उजळून निघाली . महापालिकेतर्फे "मंडई‘च्या नूतनीकरणाची...

मनपाच्या सर्व 136 शाळान्मधे व्रुक्षारोपणाचे व वृक्ष संवर्धनाचे कार्यक्रम घेणार – शिक्षण मंडळ सदस्य सौ.मंजुश्री खर्डेकर यांचा निर्धार.

पुणे-पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी वृक्षरोपण व वृक्षसंवर्धानाचे आवाहन केले आहे,त्यास अनुसरुन पुणे महानगरपालिकेच्या इमारती असलेल्या सर्व 136 शाळानमधे वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेणार असुन त्याची सुरुवात...

Breaking

पत्रकारिता संपली तर समाज संपेल – ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई

पत्रकारिता जगवायची की मारायची जनतेने विचार करावा - अविनाश...

पुण्यात घरगुती पीएनजी (PNG) आणि सीएनजी (CNG) पुरवठा 100 टक्के अखंडित राहणार: एमएनजीएल (MNGL) चे आश्वासन

घरगुती वापरासाठीच्या नैसर्गिक वायू पुरवठ्यात कोणतीही अडचण किंवा टंचाई...

गॅस सिलेंडर दरवाढी विरोधात पुणे काँग्रेसचे आंदोलन.

पुणे- शासनाने घरगुती गॅस सिलेंडरच्या दरामध्ये अचानक फार...
spot_imgspot_img