पुणे- तेराव्या क्रमांकावर महाराष्ट्र नेवून ठेवणाऱ्या भाजप सरकारने निवडणुका डोळ्यापुढे ठेवून धरपकड आणि अन्य कारभार सुरु केला कि काय अशी भीती वाटावी अशी राज्यात परिस्थितीत असून यासाठी आम्ही कॉंग्रेसच्या वतीने राज्यभर जनसंघर्ष यात्रा उद्या कोल्हापूर पासून सुरु करत आहोत असे येथे, देशातील पहिल्या ग्रे वाॅटर प्रकल्पाचे उद्घाटन कार्यक्रमाला आले असताना कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले …पहा आणि ऐका नेमके त्यांनी काय म्हटले आहे …