पुणे- कोरोनाच्या महामारीत कुठे कोणी कोणाचे उरले नसताना ज्यांनी या महामारीत रुग्णसेवा करत जागतिक महामारीशी झुंज दिली अशा कोरोनायोद्धा डॉक्टरांचा बावधन खुर्द येथे सन्मान सोहळा संपन्न झाला सुमारे १२६ डॉक्टरांच्या या सन्मान सोहळ्याने अनेक डॉक्टरांची मने भारावली. अनेकांनी यावेळी आपली मनोगते व्यक्त करताना या महामारीशी सामनाकरताना आलेल्या चांगल्या वाईट अनुभवांचे कथन केले . भाजपचे नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांनी राष्ट्रसेवा प्रतिष्ठान च्या माध्यमातून डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतिदिन सेवा सप्ताहाचे निमित्त साधून या सोहळ्याचे आयोजन केले होते.
यावेळी सुधीरजी जवळेकर ( कार्यवाह संभाजी भाग पुणे महानगर ),बबन दगडेपाटील (पोलीस पाटील),डॉ.राजकुमार अंबाड, डॉ. मिलिंद पाटील, डॉ.सचिन नागापूरकर, डॉ. सुनील अंभोरेअबोली बैजल,तेजस बैजल,सुनीता उंबरकर,स्वप्नील येवलकर,मयूर कुलकर्णी,कविता कुलकर्णी,मुग्धा जोशी,सचिन नागापूरकर,हृषीकेश जोशी,विदुला जोशी,कुशल राठी,पल्लवी शेंडे,रोहित खाडे,संतोष कुंभार,तुषार देशपांडे,सीमा पाटील,मिलिंद पाटील,सुनील अंभोरे,सुनील गव्हाणे,सतेज कोठावडे,बाळकृष्ण कुलकर्णी,प्राजक्ता खाडे,कांचन कोठावडे,सुहासिनी देवराम,रणजित माने,सोनिया दळवी,तेजस झोअल,युवराज खटावकर,राजेश भावे,संतोष देसाई,विजय पाटील,सुभाष गव्हाणे,उमा गव्हाणे,नितीन अंबुलकर,सचिन वायदंडे,रणजित माने,रोशन पाहोल,भारत पुरंदरे,वेदवती पुरंदरे,सुमंत पाटील,शर्मिला पाटील,भ,षण पाठक,ज्योती काळे,कोमल पालकर,निधी नाईक,स्वराज शिंदे,कपिल क्षीरसागर,आशिष इंगळे,गौरव पाटील,गीताली गीते,मिनू डोईफोडे,गौरंग ताम्हणकर,सायली शहा,शिल्पा राठोर,अमोल कांबळे,सागर देशपांडे,पारस हडगे,प्रसाद लटके,अनुजा महाजन,संजय जोशी,प्राजेश भावे,,वंदना भुसारी,गिरीश वैचाळकर,नीळकंठ जंगम
दत्तप्रसाद जंगम,विजय शहा,विश्वास बिनवडे,शीतल बिनवडे,मकरंद आपटे,गौरी आपटे,गायत्री वहाळकर,मेधा कोलपकर,मिनल वाघ,रोशन पाटील,सुरेश धांडे,केदार होनप,कांचन होनप
दिपाली जगदाळे,स्वाती काळे,शरयू रानकर,स्वप्निल घाटगे,मयुरी घाटगे,विश्वजित चव्हाण,जितेंद्र भाटे,कविता वालतुरे,आनंद देशपांडे आदी मान्यवर डॉक्टर उपस्थित होते. सूत्र संचलन प्रा. देशमुख मॅडम व विजय करंजावणे यांनी केले.

