पुणे- बालगंधर्व ला कार्यक्रम आणि शनवारात ल्या गिरीश बापटांच्या घराजवळील चौकात बालगंधर्व पुलावर जायला बंदी ….. पुढे महापालिकेच्या जकात ऑफिस चौकातून बालगंधर्व कडे जाणारा रस्ता बंद … संभाजी बागे समोर जे एम रोड वर पार्किंग … शहरभर पोलिसांचे राऊंड..वर राऊंड … या साऱ्या बंदोबस्तात वाहनचालकांची दैना उडाली ..नाहक पेट्रोल आणि वेळ वाया घालवून.. दूर दूर वरून वळसे घेत इच्छित स्थळी जावे लागत होते … बंदोबस्त … भूतो ना भविष्यतो च असावा ..असा तर आग्रह कोणी केला नव्हता…
भिमराव साठे यांचा सन्मान
आज भारतीय जनता पार्टी पुणे शहर च्या वतीने “कौशल्य विकास “योजना मेळावा बालगंधर्व येथे आयोजित करण्यात आला होता
यावेळी अमित शहा, यांच्या हस्ते भिमराव साठे, यांना कौशल्य विकास योजना च्या उत्कृष्ठ कामगिरी बद्दल सन्मान चिंन्ह देवुन गौरविण्यात आले.
प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे,.गिरीष बापट, दिलीप कांबळे योगेश् जी गोगावले
खासदार अनिल शिरोळे,रविजी भुसारि, रविअनासपुरे,
आ.माधुरी मिसाळ,आ.योगेश टिळेकर, व नगरसेवक ,कार्यकर्ते प्रचंड असा जनसमुदाहोता.या कार्यक्रमाचे प्रस्ताविक ,योगेश् जी गोगावले यांनी केले