Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

मुलाने पहिली ‘ब्लॅक बेल्ट’ डिग्री मिळविल्याने अक्षयकुमार खुशीत …

Date:

CahbSL0VAAAJhi6
फेब्रुवारी महिन्यांत अक्षयकुमार ने हा फोटो ट्विटरवर टाकला होता . पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुड BOY म्हणत आरव चे कान खेचले होते
akshay_1
आरव हा अक्षयकुमारचा लाडका पुत्र आहे

मुंबई -आपण किंवा आपल्या मुलांनी किंवा अन्य आप्तीयांनी काही छान  केले कि त्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी आणि तो दुनियेपुढे व्यक्त करण्यासाठी फेसबुक ट्विटर अशी अनेक माध्यमे आता वापरली जातात . बॉलिवुडचा खिलाडी – आणि कायम स्मरणात असलेला बॉलीवूड चा दिवंगत सुपरस्टार राजेश खन्नाचा जावई अक्षय कुमार ने ही असाच आनद व्यक्त केला आहे

अक्षय कुमारचा मुलगा आरव याला कराटे खेळातील ब्लॅक बेल्ट मिळाला आहे. आजपर्यंतची सर्वात महान भेट मुलाने दिल्याचे अक्षयने म्हटले आहे.

अक्षयने ट्विटरवर आरवचा फोटो पोस्ट करुन ही बातमी चाहत्यांना कळवली. या फोटोत आरव निळ्या युनिफॉर्ममध्ये ब्लॅक बेल्टसह दिसत आहे.Its a SonDay all d way!After 9 yrs of training my son got his 1st degree black belt in Kudo असे त्याने म्हटले आहे
” आजचा दिवस सर्वार्थाने मुलाचा आहे. माझ्या भावना व्यक्त करताना मी एवढेच म्हणेन, आजपर्यंतची सर्वात महान भेट मला मिळाली आहे,” या शब्दात अक्षयने आपले मन ट्विटरवर मोकळे केले.

” माझा मुलगा चार वर्षाचा असल्यापासून ट्रेनिंग घेत आहे. आणि आज नऊ वर्षे मेहनत करुन त्याने कुडो, ऑकिनावा आणि गोजू रिऊ कराटे डोची ब्लॅक बेल्ट डिग्री मिळवली आहे.”” काही आनंद शब्दात व्यक्त करता येत नाही, त्यातलाच हा एक आहे. पण तुम्हाला हे कळवताना मला अभिमान वाटत आहे. वडील या नात्याने मला हर्ष झाला आहे,” असेही अक्षयने पुढे लिहिले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

विमा क्लेमच्या रकमेसाठी वडिलांनी घडवून आणली मुलाची हत्या

खुनासाठी दिली साडेतीन लाखांची सुपारीमुरादाबाद-विमा दाव्याच्या लोभापायी एका वडिलांनी...

4 दिवसांत 1200+ उड्डाणे रद्द, लुट अन हालापेष्टांनी प्रवासी हैराण…

नागरी हवाई उड्डाण मंत्र्यांनी केवळ व्यक्त केली नाराजी, म्हणाले-...

जलतरण स्पर्धेत ध्रुव ग्लोबल स्कूलचा डंका,एकूण १० कांस्य पदके जिंकली.

पुणे, ५ डिसेंबर ः नांदे येथील ध्रुव ग्लोबल स्कूलच्या...