प्रधानमंत्री उज्ज्वला प्लस योजने अंतर्गत गॅस वाटप
पुणे
प्रधानमंत्री उज्ज्वला प्लस योजने अंतर्गत गॅस वाटपाचा कार्यक्रम पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते आणि महापौर मुक्ताटिळक यांच्या उपस्थितीत प्रभाग क्र.18 मधील नगरसेवक अजय आप्पासाहेब खेडेकर ( उपअध्यक्ष शहर सुधारणा समिती पुणे ) यांच्या प्रयत्नातून 257 महिला भगिणींना मोफत गॅस वाटप कार्यक्रमाचा दुसरा टप्पा आज दिनांक 25 जुलै 2018 रोजी पार पडला. या कार्यक्रमास नगरसेविका आरती कोंढरे,विजय हरिहर,.प्रतिभा ढमाले,उदयजी जोशी,विष्णु ठाकुर,भगवान दातीर,,राजेंद्र काकडे,बाळासाहेब खेडेकर,तात्या रोडे,महिला आघाडी अध्यक्ष वैशालीताई नाईक,सुलभाताई पावसे,आशाताई शिंदे,अलकताई गुंजनाळ,राधाताई काची,आण्णा ओतूरकर,अशोक यादव ,संजय खेडेकर,योगेश वेदपाठक,साधनाताई चिंचोलकर,राजेंद्र भोसले,विजय कोठावळे,राजू थोरात,रिजवान खान,आझाद शेख,प्रवीण क्षीरसागर,आनंद कांबळे,हिरामण जाधव,किशोर शिंदे,सागर खरात,रविराज खेडेकर,प्रदीप गायकवाड,गणेश खेडेकर,गणेश रोडे,नंदू झेंडे,गणेश कांगने,भा.ज.पा. कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.