अमिताभ पाठोपाठ अभिषेक बच्चनलाही कोरोनाचा संसर्ग

Date:

काही वेळापूर्वीच महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याची माहिती त्यांच्याच ट्विटर हँडलवरुन देण्यात आली होती. त्यांना उपचारासाठी नानावाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आता त्यांचे पुत्र अभिषेक बच्चन यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला असल्याची माहिती समोर येत आहे. फिल्मफेअरच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

उल्हासनगर येथील अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी आता ‘एक खिडकी’ योजना – राज्यमंत्री माधुरी मिसाळ

मुंबई, दि.१७ : उल्हासनगर येथील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याच्या प्रक्रियेला...

अतिवृष्टीग्रस्त शेतकरी बांधवांसाठी २ कोटींची मदत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निधी सुपूर्त

महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनची अतिवृष्टीग्रस्त शेतकरी बांधवांसाठी...

कंत्राटी शिक्षकांना मुदतवाढ:स्थायी समितीचा निर्णय

पुणे -महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडील कंत्राटी शिक्षकांना मुदतवाढ देण्यात...

पुणे कँटोन्मेंटच्या प्रश्नांसाठी खा. मेधा कुलकर्णी केंद्रीय संरक्षण मंत्र्यांकडे…

पुणे/नवी दिल्ली: पुणे कँटोन्मेंट बोर्डातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी राज्यसभा...