1 लाख BS-VI विक्रीचा टप्पा ओलांडणारा पहिला टू-व्हीलर ब्रँड

Date:

नवी दिल्ली, जानेवारी 24, 2020: होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि.ने (एचएमएसआय) आपल्या तीन भारत-स्टेज 6 कम्प्लायंट मॉडेल्सनी (अॅक्टिव्हा 125 BS-VI, SP 125 व अॅक्टिव्हा 6G) एकत्रितपणे 1,00,000 युनिटच्या विक्रीचा टप्पा पूर्ण केला असल्याचे जाहीर केले आहे.

BS-VI परिवर्तनामध्ये आघाडी घेत, एप्रिल 1, 2020 या निर्धारित अंतिम मुदतीच्या जवळजवळ अर्ध वर्ष आधीच BS-VI टू-व्हीलरची उपलब्धता करण्यास सुरुवात करणारा होंडा हा पहिला टू-व्हीलर उत्पादक आहे. तेव्हापासून, बाजारात उपलब्ध झालेल्या तीन BS-VI कम्प्लायंट मॉडेल्सची (अॅक्टिव्हा 125 BS-VI, SP 125 व अॅक्टिव्हा 6G) एकमेव टू-व्हीलर उत्पादक असल्याने होंडा आघाडीच्या स्थानी कायम आहे.

होंडाच्या BS-VI उत्पादनांसाठी प्रचंड प्रतिसाद दिल्याबद्दल भारताचे आभार मानत, होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि.चे सेल्स व मार्केटिंगचे वरिष्ठ उपाध्यक्ष यदविंदर सिंग गुलेरिया यांनी सांगितले, अंतिम मुदतीच्या जवळजवळ सहा महिने अगोदरच टू-व्हीलर उद्योगामध्ये BS-VI परिवर्तनामध्ये आघाडी घेतल्याचा होंडाला अभिमान वाटतो. eSP सारखे आधुनिक तंत्रज्ञान, एसीजी स्टार्टर मोटर व मायलेजमधये मोठी वाढ अशी या श्रेणीतील पहिलीवहिली वैशिष्ट्ये यांनी #एक्वाएटरिव्होल्युशन सुरू केली आहे. होंडाचे 6 वर्षे वॉरंटी पॅकेज – टू-व्हीलर उद्योगातील पहिलेवहिले (3 वर्षे स्टँडर्ड + 3 वर्षे पर्यायी वॉरंटीआणि आमच्या BS-VI उत्पादनांवर 10,000 रुपयांपर्यंत फायदा देणारी आकर्षक रिटेल फायनान्स योजना यामुळे मूल्यामधये वाढ झाली आहे. होंडाची BS-VI मॉडेल आणखी सक्षम होत जाणार आहेत आणि फेब्रुवारी 2020 पासून 100% BS-VI उत्पादनाला सुरुवात करणार आहोत, त्यामुळे या बाबतीतील उत्साह आणखी वाढत जाणार आहे.”

होंडाची #एक्वाएटरिव्होल्युशन!

एन्हान्स्ड स्मार्ट पॉवर (eSP) तंत्रज्ञान असणारे होंडाचे पूर्णतः नवे BSVI इंजिन हा #एक्वाएटरिव्होल्युशनचा गाभा आहे. eSP मध्ये प्रोग्रॅम्ड फ्युएल इंजेक्शन (PGM-Fi)सह रिड्युस्ड फ्रिक्शनल लॉसेस, एसीजी स्टार्टर मोटर यांचा समावेश आहे. 1982 मध्ये फर्स्ट वर्ल्डने PGM-Fi तंत्रज्ञान सादर केल्यापासून, होंडाच्या PGM-Fi तंत्रज्ञानाने आशियायी प्रदेशातील 55 दशलक्षहून अधिक ग्राहकांचा विश्वास जिंकला आहे आणि आता भारतातील ग्राहकांना आनंद देत आहे. मायलेजमध्ये मोठी वाढ (अॅक्टिव्हा 6G मध्ये 10% पर्यंत ते SP 125 मध्ये 16% पर्यंत अधिक मायलेज) and या उद्योगातील पहिले 6 वर्षे वॉरंटी पॅकेज (3 वर्षे स्टँडर्ड + 3 वर्षे पर्यायी वॉरंटी) अशी या श्रेणीतील पहिलीवहिली वैशिष्ट्ये अधिक मूल्य देत आहेत.

पूर्णतः नवी अॅक्टिव्हा 125 BSVI

जवळजवळ 26 नव्या पेटंटच्यामदतीने विकसित केलेले आणि eSP तंत्रज्ञानाचे पाठबळ असलेले होंडाच्या विश्वासार्ह 125cc PGM-Fi HET इंजिन 13% अधिक मायलेजचे आश्वासन देते. या श्रेणीतील 5 पहिलीवहिली वैशिष्ट्ये (इंजिन इनहिबिटरसह साइड स्टँड इंडिकेटर, डिजिटल अॅनालॉग मीटर, इंटिग्रेटेड ड्युएल फंक्शन स्विच व एक्स्टर्नल फ्युएल लिड, इडलिंग स्टॉप सिस्टीम, अधिक स्टोअरेजसाठी फ्रंट ग्लोव्ह बॉक्स) आणि या उद्योगातील पहिले 6 वर्षे वॉरंटी पॅकेज (3 वर्षे स्टँडर्ड + 3 वर्षे पर्यायी वॉरंटी) अधिक मूल्य देत आहेत.

 

SP125 BSVI – ‘कटाक्षाने आधुनिकसाठी

होंडाच्या नव्या SP125 ला 19 नव्या पेटंटचे* पाठबळ आहे. eSP तंत्रज्ञानासह पूर्णतः नवे 125cc HET इंजिन 16% अधिक मायलेज देते आणि SP 125 मध्ये या श्रेणीतील 9 पहिलीवहिली वैशिष्ट्ये व तंत्रज्ञान (फुल डिजिटल मीटर, डिस्टन्स टू एम्प्टी, सरासरी इंधनक्षमता, एलईडी डीसी हेडलॅम्प, इंजिन स्टार्ट/स्विच स्विच, इंटिग्रेटेड हेडलॅम्प बीम/पासिंग स्विच, इको इंडिकेटर, गिअर पोझिशन इंडिकेटर), तसेच या उद्योगातील पहिले 6 वर्षे वॉरंटी पॅकेज (3 वर्षे स्टँडर्ड + 3 वर्षे पर्यायी वॉरंटी) यांचा समावेश आहे

अॅक्टिव्हा 6G – भारताने 2020 वर्षाचे स्वागत केले पॉवर ऑफ 6ने!

eSP तंत्रज्ञानाचे पाठबळ असणारे पूर्णतः नवे 110cc HET PGM-Fi इंजिन 10% अधिक मायलेज देते. अॅक्टिव्हा 6G जवळजवळ 26 पेटंट*मुळे आघाडीवर असून यामध्ये सायलेंट स्टार्टसाठी एसीजी मोटर व जगातील पहिली स्मार्ट टम्बल टेक्नालॉजी (eSTT) यांचा समावेश आहे. नव्याने समाविष्ट केलेली 8 वैशिष्ट्ये (नवे टेलिस्कोपिक सस्पेन्शन, नवा एकात्मिक ड्युएल फंक्शन स्विच, नवीन मॅलफंक्शन लाइट, नवीन इंजिन स्टार्ट स्टॉप स्विच, एक्स्टर्नल फ्युएल लिड, पासिंग स्विच, डीसी एलईडी हेडलॅम्प, 3-स्टेप अॅडजस्टेबल रिअर सस्पेन्शन), या श्रेणीतील सर्वोत्तम ग्राउंड क्लीअरन्स, या उद्योगातील पहिले 6 वर्षे वॉरंटी पॅकेज (3 वर्षे स्टँडर्ड + 3 वर्षे पर्यायी वॉरंटीआणि वाढ करणाऱ्या वैशिष्ट्यांचा समावेश (वाढीव फ्लोअर स्पेस, मोठे 12 इंच फ्रंट व्हील, लाँगर व्हीलबेस) यामुळे ग्राहकांना अधिक मूल्य दिले जाते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ड्रंक &ड्राईव्ह , 3 दिवसात पोलिसांनी पकडले 201 चालक

पुणे दिनांक: 22 डिसेंबर 2025 पुणे शहर वाहतूक विभागाकडून मद्यपान...

बिबट्याला रोखण्यासाठी…..!!

पुणे जिल्ह्यातील उत्तरेकडील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरुर व दौंड...

जिल्ह्यातील उर्दू शाळांमध्ये अल्पसंख्याक हक्क दिन साजरा

पुणे दि. २२ : जिल्ह्यात पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच...

डॉ. कैलास कदम यांचा काँग्रेस शहराध्यक्ष पदाचा राजीनामा

पिंपरी, पुणे (दि. २२ डिसेंबर २०२५)- पिंपरी चिंचवड शहर...