पुणे-मोदीसाहेब जागे व्हा ,विदेशातील गोष्टी करण्याऐवजी देशात काय चालले आहे ते पहा असे सांगत आज अभिनेत्री नगमा आणि तेहसिन पूनावाला तसेच शहजाद पूनावाला यांनी गोहत्या विषयावरून देशात सुरु असलेल्या आक्रंदना बद्दल भाजप आणि आर एस एस यांच्यावर येथे जोरदार टीका केली .
पुना डेव्हलपमेंट कौन्सिल आणि अॅड़.हाजी गफूर पठाण मित्रमंडळाच्या वतीने महिनाभर राबविण्यात आलेल्या या स्वच्छता मोहिमेत मोलाचे योगदान देणारे स्थानिक नागरिक, धर्मगुरू आणि कार्यकर्त्यांचा गौरव समारंभ येथे संपन्न झाला. यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते .
पहा आणि ऐका नेमके ते काय म्हणाले …