पुणे- समाजातील डॉक्टर ,वकील , पोलीस अशा कित्येकांच्या नादी जास्त लागू नये असे सांगणारा एक विनोदी चित्रपट बहुतांशी अमराठी कलावंतांनी निर्माण केला आहे जो २६फेब्रुवारीला प्रदर्शित होतो आहे . ‘आमच्या नादी लागू नका ‘असे या चित्रपटाचे नाव आहे . याबाबत या सिनेमाची निर्माती उर्वशी कोटियन हिने आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली …पहा ती काय म्हणते
बहुतांशी अमराठी कलावंतांनी निर्माण केला मराठी चित्रपट
Date:

