पुणे- येत्या २८ नोहेंबर हा कॉंग्रेसने आणि भाजपा व्यतिरिक्त सर्व विरोधी पक्षांनी “आक्रोश दिन” घोषित केला असून या दिवशी पुण्यातील मोर्चात मोठ्या संख्येने सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते,नागरिक,यांनी सहभागी व्हावे असे आवहान शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी केले आहे.
आज येथे झालेल्या संविधान दिन कार्यक्रमात या संदर्भात नेमके बागवे काय म्हणाले ते पहा आणि ऐका…..