पुणे- प्रभाग क्रमांक ३५ सहकारनगर पद्मावती मधील काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या आबा बागुल,सुभाष जगताप , मेघा भिसे आणि अश्विनी कदम या चार ही उमेदवारांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काढलेली ही एकत्रित जंगी पदयात्रा … चुकवू नये अशी एक झक्कास झलक ….
साथी हाथ बढाना,साथी रे … आबा बागुल यांच्या पदयात्रेची अनोखी झलक (व्हिडीओ)
Date:

