Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

पुणे महापालिकेच्या एका उपायुक्तांसह त्यांच्या पत्नीवर सुमारे एक कोटी रुपयांची बेहिशेबी संपत्ती प्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Date:

पुणे- पुणे महापालिकेच्या एका उप आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यावर आणि त्यांच्या पत्नीवर सुमारे २१ वर्षात १ कोटी रुपयाहून अधिक बेहिशेबी संपत्ती जमविल्याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे .आकाशचिन्ह विभागाचे उपायुक्त विजय भास्कर लांडगे(वय ४९ ) आणि त्यांच्या पत्नी शुभेछ्या (वय ४३ ) यांच्या विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक भारत साळुंखे यांनी पोलिसात तक्रार दिली आहे.

DPA Case Report
➡ घटक :- पुणे
➡ फिर्यादी :- सरकारतर्फे –
भारत साळुंखे, पोलीस निरीक्षक, ला प्र वि, पुणे युनिट
➡ आरोपी :-
१) लोकसेवक – विजय भास्कर लांडगे, वय- ४९ वर्ष, उप आयुक्त (आकाशचिन्ह विभाग) वर्ग -१, पुणे महानगरपालिका पुणे
२) शुभेच्छा विजय लांडगे, वय-४३ वर्ष (लोकसेवक यांची पत्नी)
➡ परिक्षण कालावधी :-
दि. २४/०२/२००० ते १९/०२/२०२१
➡️ गुन्हा दाखल:- दि.०५/०७/२०२२, कोथरूड पोलीस स्टेशन, पुणे शहर
गु. र. नं.१५९/२०२२
➡ हकीकत :- वरील नमुद परिक्षण कालावधीत यातील आरोपी लोकसेवक यांनी त्यांचे व त्यांचे पत्नीचे नांवे 01,02,60,993/- (31.59%) इतकी अपसंपदा धारण केल्याचे चौकशीमध्ये निष्पन्न झालेने वरीलप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
➡️ तपास अधिकारी:- शीतल घोगरे,
पो उप अधीक्षक, ला प्र वि, पुणे युनिट
➡ मार्गदर्शन अधिकारी :-
श्री राजेश बनसोडे,पोलीस अधीक्षक, लाप्रवि, पुणे परिक्षेत्र.
श्री सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक, लाप्रवि, पुणे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कात्रज घाटात तरुणीने तरुणाला लुटले

पुणे- इंस्टाग्रामवरील ओळखीमुळे एका 28 वर्षीय तरुणाला लुटल्याची धक्कादायक...

आता विमान उड्डाणासाठी 15 मिनिटांच्या विलंबाचीही चौकशी होईल:कंपनीला कारण सांगावे लागेल; नियम तत्काळ बदलले

देशातील विमान वाहतूक क्षेत्रात प्रथमच तांत्रिक त्रुटींच्या देखरेखीची संपूर्ण...

वनराजची पत्नी सोनाली सह बंडू आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर निवडणूक रणांगणात… पोलीस बंदोबस्तात ..

पुणे-स्वतःचा नातू आयुष कोमकर खूनप्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेला...