
“चिंटू गँग’ या शैक्षणिक ,सामाजिक संदेश देणाऱ्या दिनदर्शिकेचे प्रकाशन उपस्थित बालगोपाळ आणि एयर मार्शल भूषण गोखले ,शि द फडणीस ,श्रीरंग गोडबोले ,चारुहास पंडित, गंगोत्री -सिनर्जी चे मंदार केळकर ,राजेंद्र आवटे ,गणेश जाधव यांच्या हस्ते झालेहा कार्यक्रम रविवारी सायंकाळी गोखले इंसिटयूटयेथे झाला