मुंबई- येथील विधान भवनात उद्या होणाऱ्या विधानसभेच्या बहुमत चाचणीसाठी सीआरपीएफचे तब्बल 2 हजार जवान तीन विमानांनी मुंबईत दाखल झाले आहेत. बंडखोर एकनाथ शिंदे गटही उद्या फ्लोअर टेस्टला उपस्थित राहणार असून या सर्वांच्याच सुरक्षेसह हे जवान मुंबईत कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश त्यांना केंद्र सरकारच्या वतीने देण्यात आले आहेत .या शिवाय हजारो पोलीसही या बंदोबस्तात सहभागी होणार आहेत .
बंडखोर 50 आमदारांच्या सुरक्षेसाठी 3 विमानांनी मुंबईत पाठविले सीआरपीएफचे 2 हजार जवान ..
Date:

