पुणे-महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुणे शहरात आज नव्याने २५ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. संबंधित रुग्ण शहराच्या विविध भागातील आहे. अशी माहिती आज दिली आहे .तसेच पुण्यात आढळून आलेल्या रुग्णांची संख्या आता एकूण : १५४ एवढी झाल्याचे महापौरांनी म्हटले आहे.
महापालिकेने आणखी काही महत्वाचे निर्णय घेतल्याचे महापौरांनी सांगितले –
– कोरोनाबाधेने मृत्यू झाल्यास १ कोटी रुपये
– पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी योजना
– महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती
– वारसाला महापालिकेत नोकरीही मिळणार
– कोरोना उपचारात कार्यरत असणाऱ्यांना मिळणार मदत

