पुणे- बालेवाडी जवळील ऑर्किड हॉटेल मध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त फरीडोम फ्लेवर चे आयोजन करण्यात आले आहे असे सोनाली जाधव यांनी कळविले आहे , त्या म्हणाल्या ,’ पुण्यातील ऑर्किड हॉटेलच्या बुलावार्द मध्ये स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ता ने ग्राहकांसाठी विशेष आकर्षक डिशेस चे आयो जन केले आहे . स्वातंत्र्यदिनाचा चा आनंद द्विगुणीत करण्यासाठी आकर्षक लाइव कारओके संगीत , स्पेचिअल मोकटेल्स, शेफ स्पेचिअल लाइव चोउन्तेर्स आणि आकर्षक डेझर्ट इत्यादी उपलब्ध करून देण्यात येणार आहे कुटुंबियांना तसेच मित्रमंडळी ना ट्रीट देण्यासाठी आगळे वेगळे खास चवीचे जेवण उपलब्ध करून दिले जाणार आहे आणि त्याचबरोबर एक सर्वोत्कृष्ट्र मेजवानीचा अनुभवया दिवशी यावा आणि तो स्मरणात राहावा अशी यामागील कल्पना आहे .” स्वतंत्र ता दिन स्पेशल लचं केवळ ६९९ रुपयामध्ये १५ ऑगस्ट रोजी १२.०० ते ४.०० पर्यंत जागा राखून ठेवण्यासाठी ७७३८३६०३८१/ ८८७६३११२८/ ०२०-६७९१४०४० येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे दिनांक : १५ ऑगस्ट १२.०० ते ४.०० किंमत : स्वतंत्रता दिन लचं ( रु ६९९ अधिक कर ) स्थळ: ऑर्किड हॉटेल , छत्रपती शिवाजी क्रीडा नागरी जवळ , पुणे बंगलोर हायवे बालेवाडी , पुणे महाराष्ट्र – ४११००४
या सोबत त्यांनीप्रसिद्धीसाठी काही फोटो हि पाठविले आहेत …




