पुणे- स्मार्ट सिटी प्रकल्प समजावून घ्या हा प्रकल्प राबविला तर पुण्याला सात दिवस २४ तास पाणी मिळेल सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम होईल असा दावा महापालिकेतील भाजपचे पक्षनेते गणेश बिडकर यांनी केला आहे . पाहू यात ते काय म्हणाले …
स्मार्ट सिटी राबविली तर पुण्याला २४ तास पाणी – गणेश बिडकर
Date:

