पुणे-येथील मार्केट यार्ड -गंगाधाम मागीलसूर्या सिरॅमीक दालनाचे उद्घाटनसमयी प्रख्यात अभिनेताजॅकी श्रॉफ यांनी भेट दिली.
नव्या कल्पना लोकांपर्यंत पोहचविण्यास नेहमीच वेळ लागतो तरीही समाजाच्या बदलत्या काळानुसार व्यवसायातही नव्या कल्पना आणणे,जुन्यात बदल करणे आज गरजेचे आहे,कोणत्याही व्यवसाय चिकाटी आणि मेहनतीशिवाय सफलता मिळत नाही असे मत सूर्या सिरॅमीक दालनाचे उद्घाटन करताना पालक मंत्री गिरीश बापट यांनी यक्त केले.
सूर्या सिरॅमीक आणि डिस्ट्रीब्युटर्स, रॅक सिरॅमीक यांनी मिळून सुरु केलेल्या स्पेसेस या जागतिक दालनाच्या उद्घाटन
प्रसंगी सूर्याचे संचालन राहुल भंडारी,मनोज भंडारी,बांधकाम व्यवसायातील सुभाष सणस निर्माता अ दिग्दर्शक सुनील दर्शन,सिने अभिनेते जॅकी श्रॉफ, शेखर सुमन,शिवसेनेचे शहर संघटक अजय भोसले, रॅक सिरॅमीक चे सी ओ ओ .पी पी सिंग ,संतोष निमा सेल्स मार्केटिंग चे राजीव सिंग जनरल मॅनेजर अनुप श्रीकुमार सेल्स मॅनेजर पी सर्वोत्तम राव आणि चे प्रेसिडेन्ट स्टीफन शेमिड आदि उपस्थित होते