मराठी माणसाची अस्मिता , महाराष्ट्राचा जाणता राजा … अशी ओळख असलेल्या … शरद पवार यांना पंतप्रधानपदी पाहण्याचे स्वप्न अद्याप पूर्ण होवू शकले नाही पण आता त्यांच्या ७५ व्या वाढदिवशी प्रत्येक मराठी माणसाची… हीच आळवणी आहे , साहेब.. तुम्हीच व्हा आता राष्ट्रपती …
शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवा निमित्त त्यांच्या प्रदीर्घ राजकीय जीवनाचा पट मांडणारा माहितीपट. याचे सादरीकरण १० डिसेंबर २०१५ रोजी दिल्लीतील विज्ञान भवन येथे राष्ट्रपती , उपराष्ट्रपती , पंतप्रधान , लोकसभा अध्यक्षा, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह , . सोनिया गांधी व इतर राष्ट्रीय नेत्यांच्या उपस्थितीत झाले.पहा हा माहिती पट…