औरंगाबाद- येथे आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र औरंगाबाद, सलाम मुंबई फौंडेशन, मुंबई, जिल्हा परिषद प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभाग, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने तंबाखू विरोधी पदयात्रा घेण्यात आली. तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविणे हा यामागचा उद्देश होता.
यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.