पुणे :
पुणे भाजपाच्या ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानाच्या समन्वयक उषा वाजपेयी यांनी नागरिकातून जमा केलेला २ लाख १ हजार रुपयांचा मदतनिधी अमृता देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शहीद सौरभ फराटे यांच्या कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आला.
सोनाली फराटे, आणि कुटुंबीयांनी धनादेश स्वीकारला
नागरिकांकडून जमा झालेला मदतनिधी धनादेश, रिलायन्स स्मार्ट फोन , सीमकार्ड, शिवणमशीन देण्यात आले
तसेच ‘ कलाकृती ‘ संस्थेच्या वतीने मासिक उपजीवीकाकरीता व्यवस्था करण्यात आली
भारतीय जनता पार्टी, पुणे शहरच्या कार्यकारिणी सदस्या आणि ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानाच्या संयोजक उषा बाजपेयी यांनी या उपक्रमाचे संयोजन केले .
‘फराटे कुटुंबीयांना भविष्यातही कोणती अडचण येऊ नये, यासाठी सर्वांनी कार्यरत रहावे. त्यांनी सांगितलेल्या काही अडचणींसंदर्भात आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलू ‘ असेही त्या म्हणाल्य