शिवसेना पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदार संघाच्यावतीने नाना पेठ भागातील राजेवाडी येथे “नखरा चकरा नखरा चकरा नखरा… शांताबाई!‘ या गाण्याचे गीतकार संजय लोंढे गायकाचा सन्मान करण्यात येऊन आर्थिक मदत देण्यात आली . यावेळी शिवसेना पुणे शहर संघटक अजय भोसले , डॉ अमोल देवळेकर , गजानन पंडित , जावेद खान , संजय मोरे , अभय वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते .
या कार्यक्रमाचे संयोजन राजन अवघडे , राजेवाडी शाखा शिवसैनिक सचिन शिंदे यांनी केले होते . यावेळी गीतकार संजय लोंढे यांना त्याच्या कारकीर्दीस शुभेछा देण्यात आल्या .