पहा या चित्रपटाचा ट्रेलर
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये हिंदी ‘क्वीन’ कंगना राणावत-सर्वोत्कृष्ट
नवी दिल्ली-६२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटांनी बाजी मारत अनेक पुरस्कार पटकवलेत. तर .हिंदीत चित्रपटांमध्ये ‘क्वीन’ हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. कंगना राणावतला ‘क्वीन’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झालाय. ‘मेरी कोम’ला लोकप्रिय चित्रपट पुरस्कार, ‘भूतनाथ रिटर्न्स’ला विशेष उल्लेखनीय पुरस्कार आणि विशाल भारद्वाज यांना ‘हैदर’साठी सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा पुरस्कार घोषित करण्यात आला.