जयपूरमध्ये 85 किलोमीटर प्रतितास या वेगाने वारे आले
राजस्थानमध्ये वाळू चे वादळ
राजस्थानमध्ये मंगळवारी दुपारी दोनपासून आलेल्या धूळवादळामुळे चार जणांचा मृत्यू झाला. प्रदेशातील शहरे वादळानंतर काळोखात बुडाली आहेत. आकाशाचा रंग पिवळसर बनला. जयपूरसह बिकानेर, जोधपूर, जैसलमेर, बाडमेर, नागौर, अजमेर, कोटा, सिकर, चुरू, झुंझूनसह प्रदेशातील अनेक जिल्ह्यांना वादळाचा तडाखा बसला आहे. काही भागांत पावसाचीही नोंद झाली आहे. राज्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून तापमानाचा पाराही ४७ अंशांवर पोहोचला होता, परंतु पावसामुळे काही प्रमाणात का होईना नागरिकांना उष्णतेपासून दिलासा जरूर मिळाला.
सूत्रांनी सांगितले कि बिकानेरमध्ये 85 किलोमीटर प्रतितास या वेगाने वारे आले
अजमेरमध्ये30 किलोमीटर प्रतितास या वेगाने वारे आले
जयपूरमध्ये 85 किलोमीटर प्रतितास या वेगाने वारे आले
जयपूरमध्ये 85 किलोमीटर प्रतितास या वेगाने वारे आले